brahmin

'संविधान बनवण्यात ब्राम्हणांचे मोठे योगदान' म्हणणारे कृष्ण एस दिक्षित आहेत तरी कोण?

Justice Krishna S Dixit: अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या 'विश्वामित्र' ब्राह्मण परिषदेत न्यायमूर्ती दीक्षित बोलत होते. 

Jan 22, 2025, 05:49 PM IST

Raj Thackeray: "मराठ्यांनी आणि ब्राम्हणांनी...", राज ठाकरे स्पष्टच बोलले!

Maharastra Political News : राज ठाकरे यांनी ऐतिहासिक मुद्द्यावर भाष्य करत मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे सध्या कोकण (Raj Thackeray In Konkan ) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका देखील केली.

Dec 1, 2022, 04:03 PM IST

...म्हणून इरफानचे वडील कायम म्हणायचे, 'पठाण कुटुंबात ब्राह्मण जन्मला हो!'

अभिनेत्याची मनाला चटका लावणारी एक्झिट...

Apr 29, 2020, 02:18 PM IST

'संविधानाचा मसुदा तयार करणारा ब्राम्हणच'

दुसऱ्या विशाल ब्राम्हण बिझनेस समीटमध्ये केला दावा 

Jan 4, 2020, 10:00 AM IST
Case Filled Against Raju Shetti By Brahmin Community At Hatkanangale PT1M44S

कोल्हापूर | राजू शेट्टींविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर | राजू शेट्टींविरोधात गुन्हा दाखल
Case Filled Against Raju Shetti By Brahmin Community At Hatkanangale

Apr 7, 2019, 04:50 PM IST

ब्राम्हण समाजाला आरक्षण हवे, अन्यथा तीव्र आंदोलन

'समस्त ब्राम्हण समाज महाराष्ट्र' या घोषणेअंतर्गत आझाद मैदान इथे ब्राम्हण समाजाकडून आंदोलन करण्यात आले.  

Jan 22, 2019, 10:08 PM IST

पती 'बाह्मण' नसल्यानं पत्नीनं पोलिसांत गुन्हा केला दाखल

आपल्या कुटुंबीयांसोबत या महिलेनं पतीविरुद्ध एफआयआर दाखल केलीय

Oct 26, 2018, 12:25 PM IST

पुणे | दादोजी कोंडदेवांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा केली स्थापन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 10:27 AM IST

'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'

ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.

Apr 30, 2017, 05:24 PM IST

इंग्रजी शाळा म्हणजे 'खाटीक खाना' : डॉ. भालचंद्र नेमाडे

नव्या पिढीनेच 'जातीची भूतं' आणली, तसेच इंग्रजी शाळांसारख्या 'खाटीक खान्या'त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,'  असं परखड मत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे. 

Jun 15, 2015, 02:13 PM IST