मुलींना आवडणाऱ्या मुलांच्या गोष्टी
गर्लफ्रेंडला किंवा बायकोला कसे खुश करावे हा आपल्यापैकी अनेकांना सतावणारा अवघड प्रश्न. कारण, स्त्रीचा मुड नियमीतपणे सांभांळने ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.
Sep 14, 2017, 11:20 PM IST'या' क्रिकेटरसोबत लग्न करणार रिया सेन
खूप काळापासून सिनेमांपासून दूर राहिलेली रिया सेन लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनेक दिवसांपासून तिचा कोणताच प्रोजेक्ट समोर आला नव्हता.
Aug 15, 2017, 06:33 PM ISTव्हिडीओ कॉल करुन प्रियकराची आत्महत्या, तरुणीवर गुन्हा
प्रेम प्रकरण तुटल्यानंतर आणि घरच्यांनी दोघांचे लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरवल्यावर उल्हासनगरातील तरूणाने प्रेमिकेला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Jun 20, 2017, 09:20 PM ISTसंजयच्या लग्नानंतर करिश्माही देणार आनंदाची बातमी...
नुकतंच अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती संजय कपूर यानं आपल्या गर्लफ्रेंड प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केल्याची बातमी आली. यानंतर आता करिश्माही लवकरच पुन्हा एकदा विवाहबंदनात अडकणार असल्याचं समजतंय.
Apr 15, 2017, 05:17 PM ISTचंद्रपुरात प्रेयसीने प्रियकराला प्रेमात धोका मिळाल्याने दिला बेदम चोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
प्रत्येक वेळी विवाहापूर्व शारीरिक संबंध म्हणजे 'बलात्कार' नाही
एखादी शिक्षित आणि सज्ञान मुलगी तिच्या मर्जीनं एखाद्या तरुणाशी विवाहापूर्व लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याला 'बलात्कार' म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय.
Jan 21, 2017, 06:49 PM ISTलग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर अॅसिड हल्ला आणि ब्लेडचे वार
बंगळुरूत बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून रागावलेल्या एका 26 वर्षीय महिलेनं त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडलीय.
Jan 18, 2017, 05:37 PM IST१९ वर्षांच्या मुलीला २० वर्षीय मुलासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास परवानगी
गुजरात हायकोर्टानं एका १९ वर्षांच्या मुलीला तिच्या २० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिलीय.
Nov 29, 2016, 08:32 PM IST5 वर्षानंतर एक्स बॉयफ्रेंड बँकेंच्या रांगेत दिसला आणि...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केल्यानंतर बँक आणि एटीएमबाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतायत.
Nov 24, 2016, 01:37 PM ISTबॉयफ्रेंड असतानाही मुली दुसऱ्या मुलांसोबत का फ्लर्ट करतात?
कोणत्याही रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. मात्र अनेकदा अनेकदा रिलेशनशिपमध्ये असतानाही बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड दुसऱ्याच व्यक्तीशी फ्लर्ट करत असते. हे केवळ मुलंच नाही तर मुलीही करतात.
Aug 28, 2016, 12:24 PM ISTएकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा ती प्रियकरासोबत पळाली
प्रेम आंधळे असते हे अहमदाबादमधील या घटनेवरुन तुम्हालाही पटेल. मनाविरुद्ध लग्न झाले म्हणून एक युवती एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा प्रियकरासोबत पळाली.
Jul 29, 2016, 01:25 PM ISTविरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
Jul 20, 2016, 08:57 PM ISTव्हिडिओ : जेव्हा पित्याने मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडलं
पुरानी दिल्ली टॉकीजने प्रेम संबंधावर आधारीत एक नवा व्हिडियो बनवला आहे. एक पिता जेव्हा आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडतो तेव्हा काय होतं.
Jul 20, 2016, 05:44 PM ISTविरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
प्रेयसी दुसऱ्या तुरुणासोबत पाहिल्यानंतर प्रियकराचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात प्रियकराने गर्लफ्रेंडची हत्या केली. या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
Jul 20, 2016, 01:41 PM ISTआलियाने आपल्या बॉयफ्रेंडची अधिकृत ओळख केली जाहीर
आपल्याला माहीत आहेच की बॉलीवूडमधील अनेक कलाकार आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल कधीच जाहीरपणे बोलत नाहीत. अनेकदा कोणी अभिनेता-अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्यास ते सिक्रेट ठेवले जाते. मात्र बीटाऊनमधील एक सिक्रेट उघड झाले.
Jul 17, 2016, 10:59 AM IST