boyfriend

सोनमच्या बर्थडे पार्टीनंतर चेहरा लपवून निघाला साहिर बेरी

सोनम कपूरचा 9 जूनला वाढदिवस झाला. फॅशन आयकॉन अभिनेत्री सोनम कपूरनं मुंबईत बर्थ डे पार्टी दिली. या पार्टीला इंडस्ट्रीतील अनेक नामवंत उपस्थित होते. यासोबतच पार्टीला सोनम कपूरचा बॉयफ्रेंड म्हटला जाणारा दिल्लीतील मॉडल साहिर बेरीही उपस्थित होता.

Jun 19, 2014, 04:22 PM IST

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचे गॅटमॅट, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्राफने इंडस्ट्रीत आपला जलवा दाखवून दिलाय. आता वेळ आली आहे ती मुलीवर. मुलगी वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. ती आपल्या बॉयफ्रेंडमुळे जोरदार चर्चेत आहे.

Jun 12, 2014, 12:41 PM IST

लग्नापूर्वीच गरोदर होती वीणा मलिक...

आपल्या हॉट अदांसाठी नेहमीच प्रसिद्धीझोतात येणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत येतेय.

Jan 5, 2014, 12:07 PM IST

वीणाच्या लग्नानंतर बॉयफ्रेंडची पोलिसांत तक्रार दाखल

सतत वादात असलेल्या पाकिस्तानी मॉडेल-अभिनेत्री वीणा मलिकनं नुकतंच दुबईत विवाह रचलाय. त्यानंतर एक आठवडाही उलटत नाही तोच वीणाच्या पूर्व बॉयफ्रेंडनं मुंबईमध्ये वीणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केलीय.

Dec 29, 2013, 11:49 AM IST

पतीचे पैसे... बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी; अशीही भारतीय नारी!

पतीचे पैसे बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी करण्यात उडवणाऱ्या एका पत्नीचं फेसबुकमुळे पितळ उघडं पडलंय. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यानंतच हे लग्न आता कोर्टात पोहचलंय.

Nov 25, 2013, 06:54 PM IST

आदित्य पांचोलीने काढला मीडियावर राग

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्याप्रकरणी चौकशी पोलिसांनी केली. मात्र, आदित्यचे काय म्हणणे आहे, याबाबत मीडियाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मीडियाच्या ट्रायपोडवर गाडी चालवून आदित्य पांचोलीने मीडियावर राग काढला.

Jun 5, 2013, 01:48 PM IST

आत्महत्येनंतर जिया खानच्या बॉयफ्रेंडची चौकशी....

जिया खानचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलंय. काल रात्री जिया खान आत्महत्येपूर्वी मोबाईलवरून सुरजसोबत बोलत होती.

Jun 4, 2013, 02:15 PM IST

प्रियकराने जिवंत अजगराने प्रेयसीला झोडपून काढलं

प्रियकर प्रेयसीमध्ये होणारी भाडणं ही काही नवी गोष्ट नाही... मात्र आपल्या प्रेयसीला एका माथेफिरू प्रियकराने चक्क जिवंत अजगराने झोडपून काढलं आहे.

Nov 9, 2012, 09:21 PM IST

तणावमुक्तीसाठी मी सेक्स करते- काश्मिरा

बॉलीवुडची अभिनेत्री काश्मिरा शाहने एक बिनधास्त वक्तव्य करून बी टाऊनमध्ये जबरदस्त खळबळ माजवली आहे. जेव्हा कधी मी तणावात असेल मला स्ट्रेस असेल त्यावेळी बॉयफ्रेंडबरोबर सेक्स करून मी त्या तणावातून मुक्त होते.

Mar 26, 2012, 05:52 PM IST