box office collection

The Kerala Story ची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई; 12 दिवसात कमावले इतके कोटी रूपये

The Kerala Story Box Office Collection: The Kerala Story या चित्रपटानं गेल्या काहीच दिवसात चांगली कमाई केली असून या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. प्रदर्शित झाल्यापासून म्हणजेच गेल्या 12 दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगला गल्ला भरला आहे. 

May 17, 2023, 04:42 PM IST

एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन बिग बजेट चित्रपटांनाही The Kerala Story नं टाकलं मागे

Chatrapathi and IB 71 Box Office Collection: The Kerala Story हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळे सध्या नव्यानं येणारे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फिके पडतान दिसत आहेत. Chatrapathi आणि IB 71 या चित्रपटांचे चित्र सध्या बदलले आहे. 

May 14, 2023, 06:21 PM IST

The Kerala Story collection Day 9: 'द केरला स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा आकडा पार

The Kerala Story Box Office collection Day 9 : 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीचा वाद पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई करणार का असा सवाल अनेकांना होता अशात या चित्रपटानं सगळ्यांना उत्तर दिलं आहे. 

May 14, 2023, 02:41 PM IST

आठवड्याभरात The Kerala Story चा विक्रमी गल्ला; कमावले 'इतके' कोटी रूपये

The Kerala Story Box Office Collection Day 7: सातव्या दिवशी या The Kerala Story या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यातून येत्या काही काळात हा चित्रपट 100 करोड क्लबमध्येही पोहचू शकतो. पाहा सलग सातव्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली आहे. 

May 12, 2023, 12:12 PM IST

The Kerala Story ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रूपये

The Kerala Story Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द करेला स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आहे. तेव्हा जाणून घेऊया या चित्रपटाचे लेटेस्ट बॉक्स ऑफिसवरील (The Kerala Story Opening Collection) आकडे काय सांगतात? 

May 6, 2023, 11:18 AM IST

ऐश्वर्याने सलमानला टाकलं मागे! बॉक्स ऑफिसवर KKBKKJ आपटला, तर Ponniyin Selvan 2 पहिल्याच दिवशी तगडी कमाई

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan VS Ponniyin Selvan 2: बॉक्स ऑफिसवर सध्या चुरस आहे ती म्हणजे सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) आणि ऐश्वर्याच्या 'पोन्नियिन सेल्वन: 2' (Ponniyin Selvan: 2) या चित्रपटांची. सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू फारशी दाखवू शकलेला नाही. तेव्हा जाणून घेऊया की नक्की या चित्रपटांमध्ये कोण वरचढ ठरलं आहे. 

Apr 29, 2023, 03:33 PM IST

Ravanasura Box Office Collection Day 1: 'रावणसुरा'नं 'भोला' आणि 'दसरा' चित्रपटांना टाकलं मागे, इतक्या कोटींचा जमवला गल्ला!

Ravanasura Box Office Collection Day 1: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'रावणसुरा' (Ravansura) या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी तगडे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) जमवले आहे. तेव्हा या चित्रपटाच्या या हटके कमाईनं अक्षरक्ष: पिछाडीवर टाकलंय. तेव्हा जाणून घेऊया रावणसुराचं (Ravansura Release Date) लेटेस्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन.  

Apr 9, 2023, 12:37 PM IST

Dasara vs Bholaa Box Office Collection : 'दसरा'चा 'भोला'ला बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड

Dasara vs Bholaa Box Office Collection Day 7: दाक्षिणात्य अभिनेता नानीच्या दसरानं प्रेक्षकांची मने जिंकली असून बॉक्स ऑफिसवर 100 कोटींता टप्पा पार केला आहे. तर भोलाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भोला हा चित्रपट 'कैथी' या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. 

Apr 6, 2023, 04:30 PM IST

Bholaa Box Office Collection Day 5: अजय देवगणची जादू कायम, सलग 5 व्या दिवशी भोलानं केली छप्परफाड कमाई

Bholaa Box Office Collection Day 5 : अजय देवगणची जादू सलग दुसऱ्या वर्षाही (Ajay Devgan) कायम राहिली आहे. मागच्या वर्षी दिलेल्या एकापेक्षा एक दमदार चित्रपटांनी अजय देवगणला एक वेगळीच ओळख प्राप्त (Ajay Devgan Highest Grossing Films in 2022) करून दिली आहे. तेव्हा आता यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'भोला' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. 

Apr 5, 2023, 08:36 PM IST

'पठाण'ची कमाई मंदावली पण तिकीटबारीवरील जादू कायम! 37 व्या दिवशी कमवला इतक्या कोटींचा गल्ला

25 जानेवारीला रिलीज झालेला 'पठाण' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली.  

Mar 3, 2023, 08:24 PM IST

Guess Who: फोटोतल्या लहान मुलानं घर चालवण्यासाठी हॉटेलमध्ये केलं काम, आज शाहरूख-सलमान-आमिरलाही देतोय टक्कर

Bollywood Khiladi Childhood Photo: कलाकारांना संघर्ष हा काही नवा नाही. सध्या अशाच एका बॉलिवूड सेलिब्रेटीची चर्चा आहे. त्याचा लहानपणापासूनचा (Celebrity Childhood Photo) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. 

Mar 1, 2023, 07:12 PM IST

रितेश देशमुखच्या 'वेड'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; केलं करोडोंचं कलेक्शन

'वेड' चित्रपटातील रिअल लाइफ कपल जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडते.

Jan 4, 2023, 11:29 PM IST

Avatar 2 Box Office : 'अवतार २' ने सर्व रेकॉर्ड तोडले, जगभरात इतक्या हजार कोटींचा गल्ला जमवला

Avatar The Way Of Water Global Box Office: जेम्स कॅमेरूनचा (james cameron) 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट गेल्या 16 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना खुप आवडतोय. रिलीजच्या अवघ्या 14 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1 बिलियनची कमाई केली आहे. 

Dec 29, 2022, 10:34 PM IST

Kantara सिनेमाने रचला नवा इतिहास; आत्तापर्यंत केली चक्क इतकी कमाई

साउथ चित्रपट 'कंतारा'मधील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं आहे.

Nov 22, 2022, 05:58 PM IST

सुपरस्टार अभिनेते, कोट्यवधींचा खर्च, जोरदार प्रमोशन... पण 'या' चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकलेच नाहीत

'राम सेतू' सह अक्षयने आपल्या चित्रपटाचे दुसरे ओपनिंग कलेक्शन चांगले केले होते परंतु तीन दिवसांत अक्षयच्या मोठ्या चित्रपटांकडून अपेक्षित कमाई केली गेली नाही. चौथ्या दिवशी मात्र या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन अत्यंत वाईट झालं आहे. 

Oct 29, 2022, 02:15 PM IST