एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन बिग बजेट चित्रपटांनाही The Kerala Story नं टाकलं मागे

Chatrapathi and IB 71 Box Office Collection: The Kerala Story हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळे सध्या नव्यानं येणारे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फिके पडतान दिसत आहेत. Chatrapathi आणि IB 71 या चित्रपटांचे चित्र सध्या बदलले आहे. 

| May 14, 2023, 18:21 PM IST

Chatrapathi and IB 71 Box Office Collection: सध्या The Kerala Story हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलो आहे. 12 रोजी प्रदर्शित झालेल्या Chatrapathi आणि IB 71 या चित्रपटांचीही जादूही फिकी पडली आहे. दुसऱ्या दिवशी हे बिग बजेट चित्रपट चांगली कमाई करू शकले नाहीत. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर नवे चित्रपटही फिके पडले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. 

1/7

एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन बिग बजेट चित्रपटांनाही The Kerala Story नं टाकलं मागे

the kerala story box office

Chatrapathi हा दाक्षिणात्त्य चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आपली फारशी जादू दाखवू शकला नसून सलग दुसऱ्या दिवशी आपटला आहे. 

2/7

एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन बिग बजेट चित्रपटांनाही The Kerala Story नं टाकलं मागे

Chatrapathi marathi

Chatrapathi या चित्रपटात श्रीनिवास बेलमकोंडा आणि नुसरत भरुचा यांची प्रमुख भुमिका आहे. या चित्रपटाचे प्रोमोशन जोरदार झाले होते. परंतु यावेळी मात्र धमाकेदार प्रमोशन करूनही हा चित्रपट आपली जादू फारशी दाखवू शकला नाही. 

3/7

एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन बिग बजेट चित्रपटांनाही The Kerala Story नं टाकलं मागे

entertainment news

सचनिक वेबसाईटनुसार, या चित्रपटानं 0.65 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. 

4/7

एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन बिग बजेट चित्रपटांनाही The Kerala Story नं टाकलं मागे

ib 71 box office

विद्यूत जामवालचा IB 71 हा चित्रपटही आपली फारशी जादू बॉक्स ऑफिसवर दाखवू शकला नाहीये. 

5/7

एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन बिग बजेट चित्रपटांनाही The Kerala Story नं टाकलं मागे

Chatrapathi news

गेल्या दोन दिवसात मात्र या चित्रपटानं 4 कोटी कसेबसे कमावले आहेत. Sachnik या संकेतस्थळानुसार, या चित्रपटाला 50 टक्के बॉक्स ऑफिसवर गती मिळाली आहे. 

6/7

एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन बिग बजेट चित्रपटांनाही The Kerala Story नं टाकलं मागे

Chatrapathi news in marathi

त्यामुळे समोर आलेल्या रिपोर्टनुसार, बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित झालेले हे दोन चित्रपट आपली फारशी किमया दाखवू शकले नाहीत. 

7/7

एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन बिग बजेट चित्रपटांनाही The Kerala Story नं टाकलं मागे

Chatrapathi box office

सध्या The Kerala Story या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला असून 9 दिवसात या चित्रपटानं 100 कोटींचा गल्ला पार केला आहे.