boney kapoor wife

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर मी आजूबाजूच्या महिलांकडे...; बोनी कपूर यांचा मोठा खुलासा! 'आकर्षणा'चाही उल्लेख

Boney Kapoor Shocking Comment On Sridevi Death: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा 20 वर्षांचा संसार 2018 मध्ये श्रीदेवीच्या आकस्मिक निधनामुळे अचानक मोडला. मात्र श्रीदेवीच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोनी कपूर यांनी धक्कादायक खुलासा केलाय. ते काय म्हणालेत पाहूयात...

Dec 28, 2024, 10:18 AM IST

अर्जुन कपूरचा VIDEO पाहून 'होणारी सून' मलायकासमोर बोनी कपूर यांना अश्रू अनावर

Arjun Boney Kapoor - Malaika Arora : अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहताच बोनी कपूर झाले भावूक, होणारी 'सून मलायका' समोर अश्रू अनावर 

Dec 3, 2023, 01:02 PM IST

'माझ्या मुलीची श्रीदेवीसोबत तुलना नको'... बोनी कपूर यांचं चाहत्यांना आवाहन

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Oct 17, 2022, 01:22 PM IST

श्रीदेवींचा फोटो पोस्ट करत बोनी कपूर भावूक, म्हणाले... 

बोनी कपूर यांनी मंगळवारी श्रीदेवी यांचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना भावूक केलंय.

Jan 19, 2022, 02:46 PM IST

श्रीदेवीच्या घराला आग; बेडरुम जळून खाक!

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि सिनेमा दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या अंधेरी स्थित बंगल्याला शनिवारी संध्याकाळी शॉटसर्कीटमुळे आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की त्यामुळे श्रीदेवी यांचं बेडरूममधील सर्व वस्तू जळून राख झाल्यात.

Dec 22, 2013, 06:55 PM IST