रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने दान केला बोन मॅरो; शस्त्रक्रियेनंतर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया
अमेरिकेतल्या एका डॉक्टरच्या निस्वार्थी कृतीबद्दलची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओकाला येथील डॉक्टरने एका मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बोन मॅरो दान केले आहे.
Oct 8, 2023, 02:50 PM ISTरक्षाबंधनाची मौल्यवान भेट, एकुलत्या एक भावाला बहिणीने दिलं जीवनदान... नाशिकमधल्या घटनेची सर्वत्र चर्चा
बोनमॅरो या गंभीर आजाराने पिडीत असलेल्या एकुलत्या एक भावाला बहिणीने बोनमॅरो दिला आहे. एक महिना रुग्णालयात उपचार घेऊन रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडका भाऊ घरी परतल्याने बहिणींचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
Sep 1, 2023, 07:24 PM ISTधक्कादायक : कॅन्सरवर मात देणाऱ्या अभिनेत्रीची लहान केंसामुळे शोमधून हाकलपट्टी
हा अनुभव शेअर करताना अभिनेत्रीने जीवनातील चढ-उतारांबद्दल सांगितलं.
Nov 8, 2022, 05:56 PM ISTदोन टेबलस्पून रक्तातून रक्तवाहिनी तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 07:29 PM ISTबोन मॅरो जागृतीचं 'रॉकिंग' अभियान
मुंबईत बांद्र्याच्या एमपी थियेटरमध्ये बोन मॅरो उपचाराबाबत बाबत जागरूकता अभियान सुरु आहे. एमडीआरआय नावाच्या संस्थेनं नागरीकांमध्ये याबाबत जागरूकता यावी यासाठी हा उपक्रम सुरु आहे.
Dec 29, 2011, 09:20 AM IST