bombay high court

आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला जोरदार धक्का

आदर्श बेनामी फ्लॅट्सप्रकरणी सीबीआयने पुन्हा एकदा अधिक सखोल तपास करावा असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला आहे.

Oct 5, 2016, 10:54 PM IST

आता बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय नामकरण

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात तीन हायकोर्टाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आहे आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. 

Jul 5, 2016, 07:00 PM IST

सर्वोच्च न्यायालयानं दिला सलमान खानला जोरदार झटका

अभिनेता सलमान खानच्या 2002 मध्ये झालेल्या वांद्रे 'हिट अॅन्ड रन' खटल्यात झालेल्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारनं दिलेलं आव्हान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलंय. 

Jul 5, 2016, 05:32 PM IST

...तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देवू - हायकोर्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाच्या भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थगिती देण्याचा इशारा मुंबई हायकोर्टानं दिला आहे. 

Feb 25, 2016, 11:57 PM IST

मुंबई हायकोर्टाने सरकारला खडसावलं

मुंबई हायकोर्टाने सरकारला खडसावलं

Feb 25, 2016, 09:29 PM IST

मराठी माणसांना 'घाटी' ही शिवी वाटू शकते - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' मधील सचिन खेडेकरांचा 'अभिमान आहे मला मी घाटी असल्याचा!' हा डायलॉग तुम्हाला आठवतोय का? 

Feb 24, 2016, 03:01 PM IST