bombay high court

रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया राहतायत भाड्याच्या घरात

देशातील सर्वात श्रीमंत परिवारांपैकी एक असलेल्या सिंघानिया परिवारातील वाद समोर आला आहे. 

Aug 10, 2017, 03:26 PM IST

पदोन्नतीतील आरक्षण हायकोर्टाकडून रद्द

पदोन्नतींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती व जमाती आणि विशेष मागासवर्गीय आरक्षण गटांतील अधिकारी - आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा २५ मे २००४ रोजीचा निर्णय (जीआर) मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी बहुमताच्या निकालाच्या आधारे रद्दबातल ठरवला.

Aug 4, 2017, 07:52 PM IST

रमेश कदमना दिलासा नाहीच

अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय. 

Aug 2, 2017, 07:23 PM IST

राज्य सरकार आणि दिघा वासियांना हायकोर्टाचा धक्का

 ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचं राज्य सरकारचं धोरण मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलं आहे. राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. या निर्णयामुळं दिघ्याच्या रहिवाशांना दिलासा मिळाणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

Mar 25, 2017, 08:41 AM IST

जिया खान मृत्यू प्रकरणाची SIT चौकशीची मागणी हायकोर्टानं फेटाळली

जिया खान मृत्यू प्रकरणाची SIT चौकशीची मागणी हायकोर्टानं फेटाळली

Feb 9, 2017, 03:04 PM IST

जिया खान मृत्यू प्रकरणाची SIT चौकशीची मागणी हायकोर्टानं फेटाळली

जिया खानच्या मृत्यूप्रकरणी राबिया खान यांनी केलेली याचिका कोर्टानं फेटाळलीय.

Feb 9, 2017, 12:52 PM IST

चुकीच्या पद्धतीने अटक केल्याची भुजबळांची याचिका फेटाळली

छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयानं जबरदस्त दणका दिला आहे. आपल्याला ईडीनं केलेली अटक ही चुकीच्या पद्धतीने केलेली अटक आहे. असा दावा करणारी याचिका छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली.

Dec 14, 2016, 12:25 PM IST

५००, १००० च्या नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. दोन वरिष्ठ वकिलांनी मोदींच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे.

Nov 9, 2016, 09:07 PM IST

मुंबई हायकोर्टात आज मराठा आरक्षणप्रकरणी सुनावणी

 मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्चन्यायालय समोर असणाऱ्या याचिकेवर आज सरकार आपली बाजू मांडणार आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे सरकार आपली बाजू मांडणार आहे. 

Oct 13, 2016, 10:08 AM IST