bombay high court

न्या. लोया प्रकरण: 'न्यायालयाला 'मासळी बाजार' करू नका'; कोर्टाने वकीलाला झापले

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावनी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकीलांना 'न्यायालयाचा मच्छी बाजार करू नका' अशा कडक शब्दात समज देत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.

Feb 6, 2018, 08:00 AM IST

बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना कोर्टाचा दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 05:46 PM IST

न्या. लोयांच्या दोन्ही केस सुप्रीम कोर्टाकडे, २ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

सीबीआय न्यायाधीश लोया केस प्रकरण सुप्रीम कोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे. 

Jan 22, 2018, 02:13 PM IST

बिल्डरला दणका: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीही रेराच्या कचाट्यात

महाराष्ट्र, यूपी, हरियाणासह इतर राज्यांनाही होणार फायदा

Dec 7, 2017, 10:42 AM IST

'गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना सुरक्षिततेचा अधिकार नाही?'

पोलिसांवरून खाजगी सुरक्षेचा ताण कमी करण्यासाठी यापुढे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पोलीस सुरक्षा मिळणार नाही... 

Nov 29, 2017, 09:45 AM IST

मुंबई | हॅंकॉक पूलावरुन उच्च न्यायालयाने रेल्वेला खडसावले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 09:58 PM IST

रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया राहतायत भाड्याच्या घरात

देशातील सर्वात श्रीमंत परिवारांपैकी एक असलेल्या सिंघानिया परिवारातील वाद समोर आला आहे. 

Aug 10, 2017, 03:26 PM IST

पदोन्नतीतील आरक्षण हायकोर्टाकडून रद्द

पदोन्नतींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती व जमाती आणि विशेष मागासवर्गीय आरक्षण गटांतील अधिकारी - आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा २५ मे २००४ रोजीचा निर्णय (जीआर) मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी बहुमताच्या निकालाच्या आधारे रद्दबातल ठरवला.

Aug 4, 2017, 07:52 PM IST

रमेश कदमना दिलासा नाहीच

अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय. 

Aug 2, 2017, 07:23 PM IST