Subhash Ghai Birthday : अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतचा प्रेरणादायक प्रवास
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आज 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या सिनेमॅटिक तेजाने आणि चित्रपटांच्या गुणवत्ता-पूर्ण कथानकांमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'ताल' आणि 'परदेस' सारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. परंतु कदाचित तुम्हाला माहित नसेल की सुभाष घई यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनय क्षेत्रातून केली होती.
Jan 24, 2025, 04:28 PM ISTबॉलिवूड प्रोड्यूसरचा इस्तांबूलमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यू
इस्तांबुलमधील रियान नाईट क्लबमध्ये झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 'रोर' मूवीचे प्रोड्यूसर अबीस रिजवी यांचा नाईट क्लबमध्ये फायरिंग दरम्यान मृत्यू झाला आहे.
Jan 2, 2017, 05:21 PM IST