bollywood news in marathi

आई नाही व्हायचंय...; Eggs Freeze करणारी 38 वर्षांची मराठमोळी अभिनेत्री असं का म्हणाली?

Marathi Actress On Eggs Freeze : मराठमोळी अभिनेत्रीनं वयाच्या 38 व्या वर्षी Eggs Freeze केले असून आई व्हायचं नाही यावर वक्तव्य केलं आहे. 

Oct 9, 2023, 12:16 PM IST

नसीरुद्दीन शाह यांच्यावर मित्रानेच केला होता चाकू हल्ला, पहिल्यांदाच सांगितला 'तो' प्रसंग

Naseeruddin Shah Was stabbed by his actor friend : नसीरुद्धीन शाह यांनी त्यांच्या पुस्तकात हा खुलासा करत सांगितले की कशा प्रकारे त्यांच्या मित्रानंच चाकूनं वार केला होता. 

Oct 9, 2023, 10:54 AM IST

'मला वाटलं माझं करिअर संपलं...', अमिताभ सेटवर असताना घडलेल्या 'त्या' नकोश्या प्रकाराची अभिनेत्यानं घेतलेली धास्ती

Avinash Tiwary and Amitabh Bachchan : अविनाश तिवारीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेटवरील तो किस्सा सांगत त्याची भीती सांगितली आहे. 

Oct 8, 2023, 03:41 PM IST

शाहरुख अपयशी व्हावा अशी होती गौरीची इच्छा; समोर आलं विचित्र कारण...

Gauri Khan Birthday :  गौरी खानचा आज वाढदिवस आहे. पण तुम्हाला माहितीये का की शाहरुख खानचे चित्रपट फ्लॉप झाले पाहिजे अशी होती गौरी खानची इच्छा...

Oct 8, 2023, 01:27 PM IST

पहिल्याच दिवशी अक्षयच्या 'मिशन रानीगंज'ला धक्का, 10 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Mission Raniganj Collection Day 1 : अक्षय कुमारचा 'मिशन राजीनंग' हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी केलेल्या कमाईनं सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. 

Oct 7, 2023, 06:57 PM IST

परिणीतिनंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात!

Vidyut Jammwal : विद्युत जामवाल लवकरच अडकणार लग्न बंधनात! 2021 मध्ये रिलेशनशिपविषयी केला होता खुलासा...

Oct 7, 2023, 05:35 PM IST

ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपनंतर अशी झालेली सलमानची अवस्था, रवि किशन यांनी सांगितला शूटिंगचा किस्सा

Salman Khan : सलमान खान आणि रवि किशन या दोघांनी 'तेरे नाम' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाआधीच सलमान आणि ऐश्वर्याचा ब्रेकअप झाला होता. त्यानं सलमान खान कसा झाला होता. याविषयी त्यांनी सांगितलं आहे. 

Oct 7, 2023, 04:42 PM IST

वडिलांसोबत अक्षय खन्नाला कामच करायचं नव्हतं; 15 वर्षांपूर्वीच सांगितले कारण

Akshaye Khanna : अक्षय खन्नानं एका मुलाखतीत वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का नाही करायचं याविषयी सांगितलं होतं. 

Oct 7, 2023, 03:56 PM IST

चालत्या मेट्रोत बॉबी डार्लिंगचा धिंगाणा; Video Viral

Bobby Darling Viral Video : बॉबी डार्लिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बॉबी डार्लिंग चालत्या मेट्रोत मारामारी करताना दिसत आहे. 

Oct 7, 2023, 02:55 PM IST

नशेत धडपडतोय आमिर खान? VIRAL व्हिडीओमुळे एकच चर्चा

Aamir Khan Viral Video : आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आमिरला धडपडताना पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 7, 2023, 01:17 PM IST

'तोंड बंद ठेव अन् गप्प...', मीराच्या वक्तव्यानंतर शाहिदने इच्छा नसतानाही घेतला 'तो' निर्णय

Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.

Oct 7, 2023, 12:27 PM IST

कितीही गाजा-वाजा केला तरी 'जवान' पेक्षा 'गदर 2' ची कमाई जास्त, पाहा गणित!

Gadar 2 vs Jawan Profit : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर 'जवान' पेक्षा कसं मिळवला सगळ्यात जास्त प्रॉफिट... अखेर गणित आलं समोर...

Oct 6, 2023, 06:09 PM IST

'तुम्ही कोण ठरवणारे?', इंग्रजीवरून ट्रोल करणाऱ्यांना सईनं उलटसुलट फटकारलं

Sai Tamhankar : सई ताम्हणकरचा व्हिडीओ पाहता सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता सईनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Oct 6, 2023, 03:30 PM IST

रिया चक्रवर्तीला तुरुंगात का करावा लागला नागिन डान्स? 3 वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या तुरुंगातील दिवसांविषयी खुलासा केला आहे. 

Oct 6, 2023, 01:37 PM IST

रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला CPR देत गुरमीत चौधरीनं वाचवला जीव; ठरला Real Life Hero

Gurmeet Choudhary : गुरमीत चौधरीनं केलेल्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यानं चक्क एका अनओळखी व्यक्तीचा जीव वाचवला आहे. 

Oct 6, 2023, 11:28 AM IST