लग्नातील Western Outfit वर संतापल्या Asha Parekh म्हणाल्या, 'लठ्ठ असो किंवा काहीही, महिला या...'
Actress Asha Parekh यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Western Outfit वर वक्तव्य केलं आहे. याशिवाय Dilip Kumar यांनी यांच्यासोबत काम न करण्यावर देखील स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Nov 29, 2022, 12:08 PM ISTManasi Naik Divorce : मराठी प्रेक्षकांनीच कणा मोडला; घटस्फोटाच्या बातम्यांवर मानसी नाईक नेमकं काय सांगू इच्छिते?
मराठी अभिनेत्री Manasi Naik नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर मानसील सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांनी कशा प्रकारे तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितलं आहे.
Nov 28, 2022, 04:00 PM IST'मला जन्मच का दिला?' Amitabh Bachchan यांच्या मनात हा प्रश्न का घर करत होता?
Amitabh Bachchan यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला होता. दरम्यान, अमिताभ यांनी त्यांच्या वडिलांना विचारलेल्या प्रश्नानं हरिवंश राय बच्चन यांना धक्का बसला होता.
Nov 28, 2022, 01:30 PM ISTYami Gautam Birthday: भयानक आजाराशी झुंजतेय यामी गौतम; ज्यावर कोणताच उपाय नाही
Yami Gautam नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आजाराविषयी खुलासा केला होता. दरम्यान, आज यामीचा 34 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या या आजाराविषयी जाणून घेऊया...
Nov 28, 2022, 10:32 AM ISTShubman Gill सोबत अफेअरच्या चर्चा रंगताचं सारा का लपवते चेहरा? Video Viral
Sara Ali Khan ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.
Nov 27, 2022, 12:01 PM IST12th Fail: टेम्पो चालवला, गर्लफ्रेंडची अट आणि...! या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर येतोय चित्रपट
Vikrant Massey या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून सर्वत्र आता याच चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
Nov 25, 2022, 04:57 PM ISTViral Video : युट्यूबरनं Jaya Bachchan यांची हुबेहुब केलेली नक्कल पाहून हसू आवरणार नाही
Digital creator Analee Cerejo नं शेअर केलेला हा Jaya Bachchan चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या Viral Video वर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
Nov 25, 2022, 01:41 PM IST'मुलींसोबत खेळू नका...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik हे काय बोलून गेली
अभिनेत्री Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे मानसीचा घटस्फोटच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
Nov 25, 2022, 01:11 PM ISTकसलं भारी! 31 गायी दत्तक घेणारा Kichcha Sudeep च खरा सुपरस्टार
Kichcha Sudeep नं हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
Nov 25, 2022, 12:52 PM ISTKantara फेम ऋषभ शेट्टीला Rashmika Mandanna नव्हे, 'या' अभिनेत्रींसोबत करायचंय काम
Rishabh Shetty on Rashmika Mandanna: Kantara या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी त्यानं कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायचं आहे ते सांगितलं आहे.
Nov 25, 2022, 11:57 AM ISTशक्ति कपूरला मिळाला जावई...या व्यक्तीसोबत श्रद्धा कपूर करणार लग्न ?
श्रद्धा कपूर गेले काही दिवस एका खास व्यक्तीला डेट करतीये आणि तो कोणी कलाकार किंवा राजकारणी नाहीये तर तो आहे प्रोफेशनल फोटोग्राफर
Nov 21, 2022, 05:14 PM ISTअक्षय कुमारमुळे तुटलं पहिलं लग्न; आघातातून सावरणाऱ्या 'त्या' अभिनेत्रीचं पुढे काय झालं? पाहाच
अक्षयला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानं तिच्यापासून दुरावा पत्करला... आज ती कसं आयुष्य जगतेय?
Oct 27, 2022, 10:22 AM ISTricha chaddha नंतर आता 'ही' अभिनेत्री करतेय लग्नाची तयारी? फोटो ठरतोय चर्चेचा विषय
ही अभिनेत्री दाक्षिणेतही आपलं करिअर घडवून आली आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे रकूल प्रीत सिंग (Rakul Preet Singh). साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंत रकुल प्रीत सिंगने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. सध्या आता रकूलची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
Oct 23, 2022, 08:04 PM ISTहा उंदीर नाही... हा तर Stuart Little बॉलिवूडनं अभिनेत्रीनं शुटिंगदरम्यान सांगितला किस्सा
होय... जान्हवी कपूर याबद्दल एका मुलाखतीत उघड केले आहे की आपल्या मिली (Mili) या चित्रपटातून तिनं एका उंदीरासोबत स्क्रिन शेअर केली आहे. ती म्हणाली की, सेटवर माझ्यापेक्षा स्टार तर उंदीर होता. आम्ही दोघांनी फ्रिजमध्ये सीन शूट केला आहे. तेव्हा माझ्यापेक्षा त्या उंदीरवरच सगळे दया दाखवत होते. त्या उंदराला सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायची, अशी माहिती जान्हवीनं दिली.
Oct 19, 2022, 09:10 PM ISTJanhavi Kapoor ला झालंय तरी काय? दर 20 मिनिटांनी फ्रिजमध्ये बसायची शेवटी झालं असं की...
या चित्रपटातून सस्पेन्स ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपल्या या शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगताना जान्हवीनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. आपल्या अनुभवांबद्दल सांगताना तिनं सेटवरचे अनेक किस्से शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी तितकं सोप्पं नव्हतं. तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. शूटिंगनंतर जान्हवीची प्रकृतीही बिघडली होती.
Oct 19, 2022, 08:16 PM IST