bollywood hindi news

Saif Ali Khan Attack: 'डायमंड स्टडेड वॉच आणि...', असंवेदनशील प्रतिक्रियेनंतर उर्वशी रौतेला ट्रोल; माफी मागितली पण...

Saif Ali Khan Attack:  अभिनेत्रीनं असंवेदनशील वक्तव्य केल्यानंतर त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं. आता माफी मागितल्यानंतर देखील का झाली ती ट्रोल?

Jan 18, 2025, 01:17 PM IST

भाचीच्या लग्नात गोविंदा मामा येणार का? कृष्णा अभिषेक म्हणाला, 'आम्ही एकत्र आलो तर...'

 गोविंदा आणि कृष्णा यांच्या या वादावर त्या दोघांनी अनेकदा भाष्य केले आहे. आता कृष्णा अभिषेकने गोविंदा यांच्यासोबतचा वाद संपवायचा असल्याचे सांगितले आहे. 

Feb 8, 2024, 05:42 PM IST

विजय सेथुपतीसह झळकलेल्या अभिनेत्रीची हत्या; मुलानेच लाकडाने ठेचून केला खून

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी एका अभिनेत्रीच्या हत्येने हादरली आहे. 'कदैसी विवासयी' (Kadaisi vivasayi) चित्रपटातील अभिनेत्रीची 4 फेब्रुवारीला तिच्याच मुलाने बेदम मारहाण करत हत्या केली. त्या 74 वर्षांच्या होत्या. 

 

Feb 8, 2024, 04:42 PM IST

ऐश्वर्या-अभिषेकचा खरंच घटस्फोट? चर्चेदरम्यान अमिताभ बच्चन यांची पुन्हा विचित्र पोस्ट, म्हणतात 'Do The Done...'

Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील दिग्गज कुटुंबांपैकी एक बच्चन कुटुंबात काही आलबेल नाही, अशी चर्चा रंगली आहे. द आर्चिजच्या प्रीमियरमपासून या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. त्यात मेगास्टार आणि ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळालंय. 

Dec 10, 2023, 08:18 PM IST

Rohit Bal : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती चिंताजनक; मृत्यूशी झुंज सुरू

Famous Designer On Ventilator :  फॅशन इंडस्ट्रीतील योगदानासाठी प्रसिद्ध असलेले सेलिब्रिटी फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

Nov 28, 2023, 07:14 AM IST

आजारपणामुळं Samantha Ruth Prabhu चा चित्रपटसृष्टीतून ब्रेक, तिला झालंय तरी काय?

Samantha Ruth Prabhu Break Form Acting : आजारपणामुळे समांथा रुथ प्रभू घेते अभिनय क्षेत्रातून ब्रेक? नक्की कारण काय आणि या ब्रेकमध्ये तिच्या आजारावर मात करण्यासाठी समांथा काय करणार आहे ते जाणून घ्या...

Jul 5, 2023, 02:14 PM IST

'मेरा दिल ये पुकारे...' वर Madhuri Dixit कडून पाकिस्तानी मुलीचा डान्स कॉपी, लोकं संतापले, पाहा Video

'मेरा दिल ये पुकारे आजा...' गाण्यावर पाकिस्तानी मुलीचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, माधुरी दीक्षितलाही मोह  आवरला नाही, चाहते करतायत ट्रोल

Dec 4, 2022, 03:15 PM IST