bollywood fashion

'या' अभिनेत्रींना आहे लाल लिपस्टिकचा मोह! ओठांचं सौंदर्य पाहून प्रेमातच पडाल

Bollywood Actresses Red Lipstick: लाल लिपस्टिक ही प्रत्येकावरच खुलून दिसते. लाल लिपस्टिक परिधान केलेल्या अभिनेत्री या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. तेव्हा चला तर मग पाहुया की अशाच काही ग्लॅमरस अभिनेत्रींबद्दल. 

Jul 7, 2023, 09:06 PM IST

'या' सेलिब्रेटींनी केलेली विचित्र फॅशन पाहून तुम्ही म्हणाल; Urfi, Rakhi फॅशन तरी बरी

पण तुम्हाला माहितीये का की सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या उर्फी जावेदच्या आधी या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनीसुद्धा चित्र-विचित्र फॅशनची कास धरली होती.

Sep 25, 2022, 09:10 PM IST

कंगनाला धक्का, फेमस फॅशन डिझायनर्सने प्रोजेक्टस बॅन केले, स्वराची कोपरखळी

कंगना रानौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

May 4, 2021, 08:31 PM IST

प्लीज, असं नको ना करू! ; युजर्सकडून मंदना करीमीला सल्ला

अभिनेत्री मंदना करीमी ही तिने तिच्या पतीवर केलेल्या आरोपामुळे नुकतीच चर्चेत आली होती. 

Jul 18, 2018, 09:34 AM IST

करिनाच्या कातिल ड्रेस आणि हॉट लूकने सगळे घायाळ

करिना कपूर जर एखाद्या इव्हेंटमध्ये गेली तर समजून घ्या की, त्या इव्हेंटमध्ये तिच आकर्षणाचं केंद्रबिंदू असेल. असेच काहीसे बघायला मिळाले ते सोहा अली खानच्या बुक लॉन्च इव्हेंटमध्ये.

Dec 13, 2017, 05:02 PM IST