bogus teachers in maharashtra

पुण्यात लेडी रणछोडदास! बहिणीच्या कागदपत्रांवर झाली शिक्षण अधिकारी... 16 वर्षात 40,62,846 रुपयांची फसवणूक

बहिणीच्या शिक्षणाच्या कागदपत्रांचा वापर करत एका महिलेने थेट शिक्षण अधिकारी पदापर्यंत मजल मारली. या महिलेने तब्बल 16 वर्ष नोकरी करत राज्य सरकारची मोठी आर्थिक फसवणूक केली.

Apr 6, 2023, 05:45 PM IST

शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी बातमी! 2018 मधील बोगस शिक्षकांची यादी 'झी 24 तास'च्या हाती

याआधी 2021 मधील बोगल शिक्षकांची यादी दाखवली होती, आता 2018 मधील बोगस शिक्षकांची यादी आम्ही दाखवणार आहोत,

Mar 20, 2022, 06:51 PM IST

Big Breaking। राज्यातल्या बोगस शिक्षकांची यादी 'झी तास'च्या हाती

Bogus Teachers in Maharashtra : राज्यातल्या शिक्षण क्षेत्राला हादरवणारी सर्वात मोठी बातमी. राज्यातल्या बोगस शिक्षकांची यादी 'झी तास'च्या हाती लागली आहे.  

Mar 15, 2022, 06:25 PM IST