body

नवी मुंबईतील तरूणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं

पामबीच मार्गालगत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललंय. तरुणीची हत्या तिच्याच नव-यानं केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पती शाहीद अली कुरेशी याला बोईसरमधून अटक केलीय. 

Jan 28, 2015, 01:03 PM IST

धक्कादायक : सहा दिवसांच्या बाळाचं शरीर स्वत:हून घेतंय पेट

चेन्नईमध्ये एका सहा दिवसांच्या मुलाचं शरीर स्वत:हून पेट घेतंय. या मुलाला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय. सध्या हा चिमुकला किलपॉक मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली भरती करण्यात आलाय. 

Jan 20, 2015, 07:54 PM IST

प्रयोगशाळेत तयार होणार नाक,कान?

जन्मजातच काहीजणांना मायक्रोटियाचा सामना करावा लागतो. मायक्रोटिया म्हणजेच कानाच्या बाहेरील भाग विकसित होत नाही.

Mar 6, 2014, 01:40 PM IST

महिलांनो जास्त गोड खाऊ नका...

प्रत्येक स्त्रीच्या आरोग्य व सौंदर्य या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे महिलांनी आपल्या खाण्याबाबतही जागरूक असायला हवं.

Apr 23, 2013, 08:33 AM IST