वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरात होतात हे ८ बदल
वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात बदल होण्यास सुरूवात होते. त्याआधीच्या काही वर्षांमध्ये आपल शरीर पूर्णपणे तयार झालेल असतं. ३० वर्षांनंतर शरीरातील काही भागांच्या कार्याची क्षमता कमी होते. यावेळी जलद गतीने शरीरात बदल होत असतात. ते बदल नैसर्गिक असल्यामुळे घाबरायचं काही कारण नाही.
Sep 24, 2016, 05:38 PM ISTशरीरातील या 7 भागांवर आलेली सूज दुर्लक्षित करू नका
शरीरातील कोणत्याही भागावर सूज आल्यास लगेच डॉक्टरांकडे जाऊन, वेळेवर उपचार करणं गरजेचं आहे. या भागांवर आलेली सूज कधीच दुर्लक्षित करण्यासारखी नसते, कारण या सूजमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
Sep 1, 2016, 02:50 PM ISTनागपूरमध्ये सापडला महिलेचा जळालेला मृतदेह, तरुणीचं अपहरण
नागपूरमध्ये सापडला महिलेचा जळालेला मृतदेह, तरुणीचं अपहरण
Jul 20, 2016, 10:31 PM ISTमानवाचं शरीरही 'कात' टाकतं, कसं ते तुम्हीच पाहा या व्हिडिओतून
मानवाची शरीररचना ही एक निसर्गनिर्मित पण अद्भूत अशी रचना आहे... तुम्हाला केवळ तुमचे केस किंवा नखं नेहमी वाढताना लगेचच लक्षात येऊ शकतं... पण, याशिवायही मानवाच्या शरीरात प्रत्येक क्षणाला काही ना काही अंतर्गत बदल सुरू असतात.
Jul 12, 2016, 12:41 PM ISTवैष्णोदेवीला जाताना पत्नीची गळा दाबून हत्या, पतीला अटक
जम्मूच्या कटरा भागात वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असताना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केलीय.
Jun 15, 2016, 01:16 PM ISTशरीरातील रक्त वाढवण्यासाठी १० घरगुती टीप्स
मुंबई : शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही लोकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, सतत थकवा जाणवतो. अशा आणि विविध समस्या तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे. मात्र, रक्त वाढविण्यासाठी उपाय केले पाहिजेत. त्याच्यावर आधारित काही टीप्स...
१. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.
May 7, 2016, 09:51 AM ISTतुमच्या शरीराबाबतच्या या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?
आपलं शरीर हे एका मशीनप्रमाणे काम करतं. ही गोष्ट आपण शाळेत ही शिकलो आहे. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आजही माहित नसतील. जाणून घ्या आपल्या शरिराबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.
Apr 19, 2016, 03:07 PM IST...इथं मुस्लिम मुलाच्या रुपात हनुमान अवतरलाय
इंडोनेशियामधेय हनुमानानं एका मुलाच्या रुपात अवतार घेतलाय, अशी चर्चा सुरू आहे.
Apr 14, 2016, 03:28 PM ISTवेलची खाण्याचे हे आहेत फायदे
मुंबई : सुखी वैवाहिक जीवनासाठी गरजेचे आहेत पती पत्नींमधील चांगले शारीरिक संबंध. यासाठी पुरुषांची लैंगिक क्षमता चांगली असणे विशेष गरजेचे आहे.
Mar 24, 2016, 03:05 PM ISTबर्फाखाली जवानाचा मृतदेह, एकाला वाचवण्यात यश
बाराफूट बर्फाखाली सापडला जवानाचा मृतदेह सापडला आहे. जम्मू-काश्मिरच्या कारगिल भागामध्ये हिमस्खलनामध्ये हा जवान बेपत्ता झाला होता. अखेर रविवारी लष्कराच्या बचावपथकाला हा जवान सापडला. बचाव मोहिमेच्या तिसऱ्यादिवशी लष्कराच्या बचावपथकाला विजय कुमार यांचा मृतदेह बारा फूट बर्फाखाली सापडला.
Mar 20, 2016, 07:40 PM ISTजीभेचा रंग सांगतो तुम्हाला काय त्रास आहे
अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचाक केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
Feb 21, 2016, 08:37 PM ISTस्लिम-ट्रीम राहण्यासाठी ५ सोपे उपाय
१. तुम्ही जेव्हा कपड्यांना इस्त्री कराल तेव्हा कपड्यांची बास्केट जमिनीवर ठेवा.
Jan 24, 2016, 03:32 PM ISTप्रेयसीचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट, प्रियकराला अटक
लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या प्रियकराला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.
Jan 16, 2016, 09:52 AM ISTलिंबूपाण्याचे अधिक सेवन शरीरासाठी ठरु शकते घातक
सकाळी उठून लिंबूपाणी घेणे शरीरासाठी चांगले असते. मात्र तु्म्हाला हे माहीत आहे का की अधिक प्रमाणात लिंबूपाणी शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. लिंबूपाण्यामुळे शरीराल व्हिटॅमीन सी, पोटॅशियम आणि फायबर्स मिळतात. मात्र याचे अधिक सेवन हानिकार ठरू शकते.
Dec 28, 2015, 10:35 AM ISTबहुपयोगी दह्याचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहितही नसतील!
रंगानं पांढरं, घट्ट, सॉफ्ट, क्रिमी आणि चवीला आंबट-गोड... म्हणजे अर्थातच दही! अगदी सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ तुमच्या शरीरासाठी मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं फायदेशीर ठरतो.
Sep 18, 2015, 07:29 PM IST