रोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?
रोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?
Nov 2, 2024, 03:11 PM ISTगायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो, तर गायीवर हात फिरवल्यास...; BJP च्या मंत्र्याचा अजब दावा
Cow Cancer Cure: गायाच्या गोठ्यात झोपल्यामुळं कर्करोगावर मात करता येते, असा दावा भाजपच्या मंत्र्याने केला आहे.
Oct 14, 2024, 10:28 AM ISTवयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं?
Normal Blood Pressure By Age: वयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं? ब्लड प्रेशर प्रत्येक व्यक्ती आणि लिंगाप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. तेव्हा वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं याविषयी जाणून घेऊयात.
Oct 8, 2024, 07:28 PM ISTबडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात?
Funnel Seeds and Ginger Benefits: बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात? बडीशेप आणि आलं या दोन्ही घटकांमध्ये मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.पण तुम्हाला माहित आहे का हे दोन्ही एकत्र सेवन केल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
Aug 13, 2024, 01:11 PM IST
रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलंय? कमी करण्याचं सिक्रेट तुमच्या किचनमध्येच दडलंय, पाहा
Reduce Cholesterol: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घेणं तुमच्या फायदेशीर ठरू शकतं.
Jul 31, 2024, 08:33 PM ISTतुम्हालाही लाइट लावून झोपण्याची सवय आहे का? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
तुम्हालाही रात्री झोपताना थोडा तरी उजेट लागतो का. पण रात्री लाइट लावून झोपण्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
Jun 24, 2024, 05:54 PM ISTपनीर कितीही आवडते असले तरी प्रमाणातच खा; 'या' 6 लोकांनी तर चार हात लांबच राहा!
पनीर कितीही आवडते असले तरी प्रमाणातच खा; 'या' 6 लोकांनी तर चार हात लांबच राहा!
Jun 17, 2024, 04:47 PM ISTब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर 'या' सवयी बदला
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर 'या' सवयी बदला
May 9, 2024, 01:15 PM ISTब्लड प्रेशर झोपून की बसून कसं तपासायचं? डॉक्टरांकडून जाणून घ्या बीपी मोजण्याची योग्य पद्धत
Best Way To Check BP : कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांना बीपीचा त्रास असतो. अशावेळी त्यांचा रक्तदाबावर लक्ष ठेवण्यासाठी आज काल घरात बीपीची मशीन आणली जाते. मग रक्त दाब हे बेडवर बसून की झोपून कसं तपासण योग्य आहे जाणून घ्या.
May 5, 2024, 11:15 PM IST
तिशीच्या टप्प्यातच Kidney चे विकार टाळा, 'या' 7 महत्त्वाच्या तपासण्या ठरतात महत्त्वाच्या
Kidney Health : किडनी हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. या अवयवाची विशेष काळजी घेण्यासाठी पुढील चाचण्या ठरतात महत्त्वाच्या.
Mar 22, 2024, 11:50 AM IST'या' ब्लड ग्रुपला हृदयविकाराचा धोका अधिक?
हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. त्याचा परिणाम आज अनेक लोकांमध्ये दिसून येतो. हा आजार खराब जीवनशैली, तणाव, चिंता आणि इतर कारणांमुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार देखील जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
Feb 26, 2024, 04:50 PM IST'या' आजारांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा कोणते आजार?
The risk of heart disease : सध्या थंडीचा हंगामा सुरु आहे. अशा वातावरणात अनेक आजारही उद्भवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका ही एक समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Feb 26, 2024, 04:32 PM ISTतुम्हालाही बीपीचा त्रास आहे? मग 'हे' पदार्थ टाळा
रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले गेले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे महत्त्वाचे आहे.
Feb 3, 2024, 05:04 PM ISTहिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Hing Asafoetida Origin And Health Benefits : प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या.
Nov 15, 2023, 04:20 PM ISTMeasuring Blood Pressure: घरच्या घरी Blood Pressure तपासताय? अचूक रिडींगसाठी 'या' चुका टाळा
Measuring Blood Pressure: रक्तदाबाच्या रुग्णांना घरच्या घरी देखील नियमितपणे बीपी मोजणं शक्य झाले आहे. अचूक रक्तदाब पातळी कशी मोजावी यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे
Sep 29, 2023, 12:53 PM IST