घरातच बरे करा तुमचे ब्लडप्रेशर, हे आठ उपाय
मुंबई : तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल म्हणजे ब्लडप्रेशर तर त्यात तुमच्या जीवनशैलीचाही मोठ्या प्रभाव असू शकतो.
Mar 2, 2016, 05:20 PM IST‘बीपी लो’ झाल्यास घरगुती उपचार
बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.
Feb 8, 2016, 09:43 AM ISTउपाशी पोटी एक ग्लास पाणी पिण्याचा हा आहे सर्वात मोठा फायदा....
सकाळी उपाशी पोटी पाणी प्यायल्याने होतात फायदे पाहा व्हिडिओ...
Jan 12, 2016, 02:26 PM ISTब्लडप्रेशर नियंत्रणासाठी करा आवळा रसाचे सेवन
हल्ली लहानांपासून थोरामोठ्यांना ब्लडप्रेशरचा त्रास असतो. काहींना हाय बीपी तर काहींना लो बीपीचा त्रास असतो. बीपीवर कंट्रोल ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून औषधे, गोळ्या घेतल्या जातात. मुख्य म्हणजे तुम्हाला बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर न चुकता ही औषधे घेणे महत्त्वाचे असते. मात्र आवळ्याच्या रसाच्या सेवनाने तुम्ही बीपीवर कंट्रोल ठेवू शकता.
Dec 4, 2015, 12:58 PM ISTतुम्हीही इंटरनेटचा वापर करताय तर सावधान, कारण...
तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी व्यतीत करत असाल तर सावधान... कारण, यामुळे उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्याचा धोका असतो.
Oct 8, 2015, 09:24 AM ISTहाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी साधे उपाय
उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने मीठाचा समावेश आहे.
Sep 10, 2015, 07:44 PM ISTआपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ
किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.
Jan 21, 2015, 03:29 PM ISTहितगुज - ब्लड प्रेशर आणि किडनी फेल्युअर
Oct 14, 2014, 06:56 PM ISTहितगुजः ब्लड प्रेशर आणि किडनी फेल्यूअर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 05:30 PM ISTअंड्यातील बलक रक्तदाबावर प्रभावी
तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास आहे का? हा रक्तदाब, कसा कमी करायचा, असा काहींना प्रश्न पडला असेल तर, त्यावर साधा सोपा उपाय आहे. अंड्यातील बलक हा रक्तदाबावर गुणकारी ठरतो. तुमचं वाढलेलं ब्लडप्रेशर कमी करण्यास अंड्यातील बलक मदत करतो.
Apr 16, 2013, 06:58 PM ISTकमी मीठ खा, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवा
ब्लड प्रेशन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येक जण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. तर कोणी नेहमी ब्लड प्रेशरची तपासणी करतो. कमी मीठ खावे तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हा सर्वौत्तम उपाय आहे.
Nov 29, 2012, 11:41 AM ISTकलिंगड ठेवते हृदय निरोगी
तुमचे हृदय हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी आता जास्त काही करायचे नाही, केवळ कलिंगड खाण्यावर भर दिला म्हणजे झालं. कलिंगड खा आणि हृदय ठेवा निरोगी, असा मंत्र कलिंगडावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी दिला आहे.
Apr 4, 2012, 03:57 PM ISTपेन किलर्समुळे वाढू शकतो 'बीपी'
पेन किलर्स औषधं घेतल्यामुळे रक्तचाप वाढू शकतो. ही गोष्ट अजूनही वैद्यकिय क्षेत्रात सगळ्यांना माहित नसली, तरी एका अभ्यासात ही गोष्ट सिद्ध झाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या, डिप्रेशन घालवणाऱ्या गोळ्या, बॅक्टेरिया नष्ट करणाऱ्या गोळ्या तसंच ऍसिडिटीवरील गोळ्यांचाही या गोळ्यांमध्ये समावेश होतो.
Mar 24, 2012, 05:14 PM IST