'देवा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज; शाहिद कपूरचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले 'भसड मचा'
'झी स्टुडिओज' आणि रॉय कपूर फिल्म्स त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट देवाच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. देवा चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे, ज्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 10, 2025, 05:11 PM IST1830 कोटींचा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर अल्लू अर्जुन करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू? संजय लीला भन्साळींसोबत नियोजन सुरु
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या चित्रपट 'पुष्पा 2' च्या यशाचा आनंद घेत आहे. हा त्याचा करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. परंतु अल्लू अर्जुन काल मुंबईत दिसला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली.
Jan 10, 2025, 01:01 PM IST
'बाल बाल जच गई', 2025 मध्ये श्रद्धा कपूरने बदलला लूक, चाहते म्हणाले, 'ती.....'
2025 च्या सुरुवातीला श्रद्धा कपूरने आपला नवीन हेअरकट आणि लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या नव्या लूकला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या हेअरकटमध्ये ती एकदम फ्रेश आणि स्टायलिश दिसत आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून कौतुक केले.
Jan 10, 2025, 12:50 PM IST
बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 'पुष्पा 2' ला उत्तर भारतातून बाहेरचा रस्ता? नेमकं काय कारण?
ब्लॉकबस्टर चित्रपट 'पूष्पा 2' हा उत्तर भारतातील सिनेमागृहातून बाहेर काढण्यात आला. यशाच्या या चर्चांमध्येच नुकतंच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुकुमार आणि पीवीआर आयनॉक्स यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं. या वादामुळेच थिएटर चेनने 'पुष्पा 2' चित्रपटाला उत्तर भारतातून बाहेर काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
Dec 21, 2024, 02:20 PM ISTया अभिनेत्याने शाहरुख , सलमानला टाकलं मागे; 23 चित्रपटातील 8 ब्लॉकबस्टर देणारा 'हा' अभिनेता आहे तरी कोण ?
इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच कलाकार असे आहेत ज्यांच्यासाठी त्यांचे चाहते वेडे आहेत. तसेच ही कलाकारा फक्त भारतात नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. या अभिनेत्यानं बऱ्याचं प्रसिद्ध कलाकारांना मागे टाकले आहे. हा कलाकार कोण हे सर्वांच्याचं मनात पडलेला प्रश्नअसेल तर चला पाहुयात सविस्तर..
Nov 25, 2024, 06:04 PM IST'स्त्री 2' ने मोडला शाहरुखच्या 'जवान' आणि रणबीरच्या 'अॅनिमलचा' विक्रम, आतापर्यंत किती कोटी कमवले?
'स्त्री' पेक्षा 'स्त्री 2' जास्त चर्चेत. जवान नंतर स्त्री 2 हा ठरणार सेकंड-फास्टेस चित्रपट , ज्याने 500 कोटी चा आकडा निव्वळ 22 दिवसांत गाठला.15 ऑगस्टला 'स्त्री 2' दर्शकांच्या भेटीसाठी चित्रपटगृहात आला , येताच त्याने बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घातला.
Sep 7, 2024, 01:44 PM IST'नॅशनल क्रश' चा साडी लुक पाहिलात का?
अॅनिमल रिलीज झाल्यापासून तृप्ती दिमरीला “राष्ट्रीय क्रश” म्हणून टॅग केले जात आहे आणि यात काही शंका नाही. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर स्वत:ची सुंदर छायाचित्रे टाकुन चाहत्याना आश्चर्यचकित करते
शुक्रवारी तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर क्लिक केले आणि क्लिकची मालिका शेअर केली ज्यामध्ये ती चमकदार काळ्या ब्लाउजसह बोल्ड जांभळ्या साडीमध्ये पोज देताना दिसली.
Dec 15, 2023, 01:36 PM ISTश्रेयस तळपदेने केली त्याच्या 'अजाग्रत' या पॅन इंडिया ब्लॉकबस्टरची घोषणा
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. 'पुष्पा' या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Nov 13, 2023, 07:35 PM ISTPathaan review: पठाणमधील शाहरूखच्या बॉडीवर अनुराग फिदा, म्हणाला "आरारारारर.. खतरनाक"
Pathaan Movie Review Shah Rukh Khan: चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग थिएटरमधून बाहेर पडताना दिसला. त्यांनी थिएटरबाहेर थांबून माध्यमांशी संवाद (Anurag Kashyap On Paathan) साधला.
Jan 25, 2023, 07:59 PM ISTसमांथाने केला 'या' गोष्टीचा त्याग; धक्कादायक कारण समोर...
परंतु सध्या समांथा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे.
Jul 18, 2022, 12:54 PM ISTIPO मार्केटमधून 2021 मध्ये गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई; कंपन्यांनी उभारले तब्बल 60 हजार कोटी
आयपीयो मार्केटसाठी 2021 वर्ष ब्लॉकबस्टर राहिले आहे. या वर्षी बहुतांश आयपीओ सुपर हीट राहिले आहे. आयपीओ मार्केट आता नवीन रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर आहे.
Aug 20, 2021, 10:54 AM ISTमाहिष्मती साम्राज्यम! पाहा रशियन भाषेतील 'बाहुबली'
रशियाच्या घराघरात बाहुबलीचा बोलबाला
May 29, 2020, 11:20 AM IST
ब्लॉकबस्टर शब्दाचा अर्थ बदलणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सोशल मीडियावर चित्रपटाच्या पोस्टरचा धुमाकूळ
Jan 31, 2020, 03:17 PM ISTअनुष्का शेट्टी नव्हे, 'या' अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता प्रभास
जवळपास दीड वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांच्या नात्यात आला होता दुरावा
Sep 25, 2019, 11:40 AM IST