black thread

तुम्हीसुद्धा हातात किंवा पायात काळा दोरा बांधतात? काय आहेत फायदे?

अनेकजण  कोणाची नजर लागू नये म्हणून हातात किंवा पायात कोळा दोर बांधतात. काळा दोरा बाधणे फॅशन ट्रेंड जरी असला तरी पायावर काळा दोरा का बांधावा?, याचे फायदे काय आहेत?, पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा?, महिलांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा? याचे काही नियम दिले गेले आहेत.

Feb 1, 2024, 05:25 PM IST

पुरुष कमरेला 'करदोडा' का बांधतात? कारण जाणून तुम्हीही...

Black Thread / Kardora : हिंदू धर्मात नकारात्मक शक्तीपासून बचावासाठी काळा रंगाचा धागा बांधला जातो. तर अनेक पुरुषांच्या कमरेला कडदोडा बांधलेला असतो. पण तो का परिधान करायचा आणि त्यांचे फायद्याशिवाय शास्त्रीय कारणं काय याबद्दल त्यांना माहिती नसतं. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

 

Nov 20, 2023, 03:46 PM IST

Kalava Astro Tips: 'या' राशींच्या व्यक्तींनी हातात चुकूनंही बांधू नये कलावा; शनीदेव होतील नाराज

Kalava Astro Tips: सनातन धर्मात लाल रंगाचा अत्यंत शुभ मानला जातो. असं मानलं जातं की, कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्याच्या वेळी हे रक्षासूत्र पूजेला बसलेल्या लोकांच्या मनगटावर बांधण्यात येतं.

Oct 6, 2023, 12:37 PM IST

Black Thread : काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे, मात्र 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा

Black thread Benefits : नजर लागू नये म्हणून हिंदू धर्मात काळा धागा बांधला जातो. नजर लागू नये याशिवाय अनेक फायदे आहे, पण काही राशींच्या लोकांनी चुकूनही काळा धागा बांधू नये. कारण यांना फायद्याऐवजी नुकसान सहन करावं लागू शकतं. 

Sep 30, 2023, 02:12 PM IST

काळा धागा कोणत्या राशीसाठी शुभ आणि अशुभ?

Black thread astro tips : नजर लागू नये म्हणून हात, पाय, गाळा किंवा कंबरेला काळा धागा बांधला जातो. पण काळा धागा काही राशींसाठी शुभ तर काही राशींनी कधीच तो बांधू नये. 

Sep 11, 2023, 12:04 PM IST

'या' 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

या 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

Aug 14, 2023, 10:35 PM IST

Black Thread : काळा धागा अंगठ्याला बांधल्यास काय होतं?

Black Thread : वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे म्हणून काळा धागा बांधला जातो. काळा धागा हा पायाला, कमरेला किंवा गळ्यात घातला जातो. पण पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यास काय होतं आज आपण जाणून घेणार आहोत.

Jul 20, 2023, 03:55 PM IST

Black Thread : 'या' राशींनी अजिबात वापरू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान

Wearing black thread rules : काळा धागा ( Black Thread ) हा आपल्या संस्कृतीतील अनेक विधींपैकी एक आहे. असा समज आहे की, काळा धागा पायामध्ये परिधान केल्यानंतर तो वाईट नजरेपासून बचाव करतो. असं म्हणतात की, काही राशींच्या व्यक्तींनी हातात किंवा पायात हा काळा धागा वापरू नये. 

Jul 12, 2023, 07:48 PM IST

Black thread : काळा धागा बांधल्याने आर्थिक चणचण कमी होते?

Black thread : ज्योतिष शास्त्रानुसार आर्थिक समस्या टाळण्यासाठी आणि नकारात्मक दोष दूर करण्यासाठी काळ्या धाग्याचा उपाय प्रभावी मानला जातो. 

Jun 13, 2023, 10:11 AM IST

Black Thread : 'या' राशींच्या व्यक्तींनी चुकूनंही घालू नये काळा धागा; फायद्यापेक्षा होईल नुकसान

Black Thread Effect on Zodiac Signs: ज्योतिष शास्त्रामध्ये काळ्या धाग्याला फार महत्त्व आहे. प्रत्येकाने हा धागा वापरला पाहिजे का? ज्योतिष शास्त्राप्रमाणे, काही राशींच्या व्यक्तींना हा काळा धागा वापरण्याचा सल्ला दिला जात नाही.

May 11, 2023, 08:38 PM IST

हातात की पायात कुठे बांधायचा काळा धागा? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?

black thread : हिंदू धर्मात पायात काळा धागा आणि हाताच्या मनगटावर लाल किंवा पिवळा धागा बांधण्याची परंपरा आहे. मात्र, अनेक कारणांमुळे हाताच्या मनगटावरही काळा किंवा पांढरा रेशमी धागा बांधला जातो. 

May 9, 2023, 05:23 PM IST

Black Thread Benefits : पायात काळा बांधल्यामुळे राहू-केतूचा प्रकोप नाहीसा होतो? जाणून घ्या ज्योतिषाचे हे रहस्य

Black Thread in Leg : वाईट नजर टाळण्यासाठी, ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक जण काळा धागा बांधतात. आज काल तुम्ही अनेकांच्या पायात काळा धागा दिसतो. कोणी फॅशन म्हणून तर कोणी विश्वासाने हा धागा बांधतात. पायात काळा बांधल्यामुळे राहू-केतूचा प्रकोप नाहीसा होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Feb 1, 2023, 06:00 PM IST

Black thread astro tips : 'या' राशीच्या लोकांनी हात-पायांमध्ये अजिबात काळा धागा बांधू नये, फायद्यापेक्षा नुकसान जास्त

Black thread for nazar: अनेकांनी आपल्या हातात आणि पायावर काळा धागा बांधलेले आपण पाहिले असेल. मात्र, हा काळा दोरा का बांधतात, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल.  काही लोकांनी काळा धागा का घालू नयेत हे देखील तुम्हाला माहीत पाहिजे.

Nov 19, 2022, 08:44 AM IST

Black Thread : गळ्यात काळा धांगा बांधल्यास काय फायदा होतो, ज्योतिषशास्त्र काय सांगतं?

Kala Dhaga: बाळ जन्माला आलं की पहिले त्याचा हाता पायात काळे धांगे बांधले जातात. पूर्वीच्या लोकांची मान्यता आहे की काळा धागा बांधल्यामुळे नजर लागतं नाही. अनेक जण गळ्यातही काळा धागा बांधतात, मग गळ्यात काळा धागा बांधण्याचे काय फायदे आहेत. 

Nov 18, 2022, 01:00 PM IST

Black Thread : 'या' राशीच्या लोकांसाठी हात-पायांमध्ये काळा धागा बांधणे घातक

Benefits of Wearing Black : असं मानलं जातं की काळा धागा वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण करतो आणि आपल्याला वाईट नजरेपासून वाचवतो. पण तुम्हाला माहिती आहे का? हा काळा धागा (Black Thread) कोणीपण बांधून चालणार नाही. काळा धागा बांधल्यामुळे काही लोकांना अशुभ परिणाम दिसून येतात.

Nov 1, 2022, 04:39 PM IST