पुरुष कमरेला 'कडदोडा' का बांधतात? कारण जाणून तुम्हीही...

Nov 20,2023


अनेक पुरुषांच्या कमरेला कडदोडा बांधलेला असतो. पण तो का परिधान करायचा आणि त्यांचे फायद्याशिवाय शास्त्रीय कारणं काय याबद्दल त्यांना माहिती नसतं.


काळ्या धाग्यामुळे वाईट प्रवृत्तीपासून तुमचं संरक्षण होतं. तर करदोडा बांधल्यामुळे धनलाभ होतो अशी मान्यता आहे.


कमरेला कडदोऱ्यामुळे कमरेचे घर्षण होण्यास मदत होतं. या घर्षण हे एॅक्युप्रेशर accupressure सारखं काम करतं. त्यामुळे कंबर आणि अवयवांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होतो.


असं म्हणतात की, पूर्वी सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार म्हणून करदोडाच्या वापर केला जायचा. ज्याठिकाणी सर्पदंश केला आहे, तिथे करडोदा बांधला जायचा जेणेकरुन विष शरीरात पसरु नये.


अनेक ठिकाणी आजही भाऊबीजला बहीण भावाला ओवाळताना आभूषण म्हणून करदोडा बांधते.


काळ्या धाग्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होतं आणि धनलाभ देखील होतं असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story