Loksabha2024:उमेद्वारी मिळाल्यानंतर दोन्ही भाऊ बहिण एकत्र, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं
After getting the nomination Dhananjay Munde and Pankaja Munde visited Gopinath Mundes Samadhi
Mar 24, 2024, 01:50 PM ISTमहाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार
Loksabha Election: काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. नागपुरात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Mar 24, 2024, 01:16 PM IST
'कुणाच्या बापालाही शक्य नाही'; 400 पारच्या टीकेवर शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर
Maharashtra Politics : भाजपला संविधान बदलण्यासाठी बहुमत हवंय असं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
Mar 24, 2024, 11:05 AM IST
Loksabha Election: काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?
Loksabha Election: काँग्रेसने लोकसभेसाठी 46 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. वाराणसीतूनही आपला उमेदवार जाहिर केला आहे. काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे.
Mar 24, 2024, 07:30 AM ISTVIDEO | उदयनराजे साताऱ्यातून लढणार, सूत्रांची माहिती
BJP Leader Udayanraje Bhosale to contest Satara Loksabha Seat
Mar 23, 2024, 09:10 PM ISTअभिषेक बच्चन निवडणुकीच्या रिंगणात? 'या' मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता
जर अभिषेक बच्चनला या मतदारसंघाचे तिकीट मिळाले तर मात्र व्हीडी शर्मा यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
Mar 23, 2024, 08:29 PM ISTIndapur:भाजपला संविधान बदलायचयं,शरद पवार यांचं वक्तव्य
BJP wants to change the constitution Sharad Pawars statement
Mar 23, 2024, 06:55 PM ISTLoksabha 2024 Indapur : 2 महिन्यांनी मोदी सत्तेत राहणार नाही, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य
Modi will not be in power after 2 months, MP Sanjay Raut's speech in shetkari melava
Mar 23, 2024, 01:40 PM ISTSujay Vikhe | अहमदनगरमधील भाजपात अंतर्गत नाराजी कायम ?
Internal displeasure in the BJP in Ahmednagar
Mar 23, 2024, 01:25 PM ISTभाजपच्या बैठकीत 150 जागांवर मंथन, दिल्लीत आज भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक
BJP Central Election Committee meeting in Delhi today
Mar 23, 2024, 12:10 PM IST'जर आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात....,' महायुतीतील जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
LokSabha Election: महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. महायुतीत काही मतदारसंघांवरुन तिढा असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे.
Mar 23, 2024, 11:43 AM IST
राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट 'एकनाथ शिंदेंनी पक्ष...'
LokSabha Election: जर ठरवलं तर जागावाटपाची चर्चा 4 ते 5 मिनिटात संपेल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसंच मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के मतं वाढतील असंही म्हटलं आहे.
Mar 23, 2024, 11:20 AM IST
काँग्रेसला जावयाकडून घरचा आहेर! ED च्या कारवाईवर वाड्रा म्हणतात, 'केजरीवालांना 9 वेळा..'
Robert Vadra On Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावरच ईडीकडून अटक करण्यात आल्याने काँग्रेससहीत 'इंडिया' आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ड वाड्रा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चा रंगली आहे.
Mar 23, 2024, 10:42 AM ISTदिल्लीत भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, दुसरी यादी समोर येणार
दिल्लीत भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, दुसरी यादी समोर येणार
Mar 23, 2024, 10:25 AM ISTनणंद भावजयाच्या प्रचाराचा धुरळा! आज इंदापूरमध्ये राजकीय महाकुंभ; कार्यकर्त्यांची मात्र भलतीच गोची
Loksabha Election 2024 : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक बारामती असून यातील राजकीय रंगत आता वाढताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
Mar 23, 2024, 08:15 AM IST