नाशिकमध्ये छगन भुजबळ उमेदवार असू शकतात; दरेकरांचे सूचक विधान
BJP Leader Pravin Darekar On Candidate For Nashik Lok Sabha Constituency
Apr 7, 2024, 01:35 PM ISTएकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, दिल्लीत घेतली शाह-नड्डांची भेट
एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, दिल्लीत घेतली शाह-नड्डांची भेट
Apr 7, 2024, 12:50 PM IST'पक्ष फोडण्यात शरद पवार मास्टर'; प्रवीण दरेकरांनी करुन दिली इतिहासाची आठवण
Pravin Darekar : शरद पवार हे पक्ष फोडण्यात मास्टर आहेत अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना प्रवीण दरेकर यांनी हे विधान केलं आहे.
Apr 7, 2024, 09:45 AM ISTभाजपनं जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचं तिकीट का कापलं, मंगेश चव्हाण गौप्यस्फोट करणार
Why did BJP cut the ticket of Jalgaon sitting MP Unmesh Patil Mangesh Chavan will reveal the secret
Apr 6, 2024, 10:30 PM ISTएकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख यांची टीका
Mehboob Shaikh of NCP criticizes Eknath Khadse's entry into BJP
Apr 6, 2024, 10:25 PM ISTJalgaon Lok Sabha : नाथाभाऊ जुळवणार भाजपचं गणित? की उन्मेष पाटील ठरणार 'हुकमी एक्का'?
Jalgaon Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. विद्यमान भाजप खासदाराचा पत्ता कापून नव्या उमेदवाराला संधी दिली. तर विद्यमान खासदारानं बंड करून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं. या सगळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार? पाहूयात पंचनामा जळगाव लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 6, 2024, 09:17 PM ISTVIDEO | कौल 24चा, रणसंग्राम लोकसभेचा: रावेरकरांचा कौल कुणाला?
Loksabha Election 2024 Raver Lok Sabha constituency Raksha Khadse Bjp
Apr 6, 2024, 08:35 PM ISTVIDEO | एकनाथ खडसेंचा शरद पवारांना धक्का; पुन्हा भाजपात जाणार
Eknath Khadse will join BJP again
Apr 6, 2024, 05:15 PM ISTकल्याणमध्ये महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर
कल्याणमध्ये महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर
Apr 6, 2024, 10:40 AM ISTशिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका
Maharashtra Politics Breaking of Shivsena And NCP: महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांच्या कालावधीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आणि यामधील शिंदे गट व अजित पवार गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले.
Apr 6, 2024, 08:48 AM IST'इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार', PM मोदींना 'परममित्राचा' संदर्भ देत इशारा
PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: "मोदी हेदेखील मागील दहा वर्षांपासून देशात भ्रामक राष्ट्रवादाचीच हवा करीत आहेत. तीच हवा त्यांनी त्यांच्या सत्तेच्या ‘बलून’मध्ये भरली आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Apr 6, 2024, 07:24 AM ISTमाढामध्ये मोहिते पाटील आणि निंबाळकर भाजपच्या विरोधात लढणार
Mohite Patil and Nimbalkar will fight against BJP in Madha
Apr 5, 2024, 09:25 PM ISTधाराशिवच्या जागेवरुन महायुतीत तणाव वाढला; अर्चना पाटलांच्या उमेदवारीला विरोध
Shiv Sena Shinde Camp Agressive On Dharashiv BJP Candidate
Apr 5, 2024, 05:35 PM IST5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा
Shinde Uddhav Fadnavis Fight For This Constituency Thackeray Gave Rich Candidate: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या मतदारसंघामधून वाटाघाटी सुरु आहेत. त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने आपल्या पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवारीच संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात तपशील...
Apr 5, 2024, 05:33 PM ISTलोकसभेत मविआ 48 पैकी 'इतक्या' जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित
Loksabha 2024 : देशात यंदा बदल घडणार असून यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मविआ 48 पैकी तब्बल 35 जागा जिंकेल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
Apr 5, 2024, 05:13 PM IST