VIDEO | भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
BJP Minister Kapil Patil Meet Raj Thackeray at Mumbai
Apr 15, 2024, 03:05 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
Apr 15, 2024, 01:58 PM IST'बेरोजगारी वाढू नये म्हणून मोदी, योगींनी मुलं होऊ दिली नाहीत'; BJP खासदाराचा अजब दावा
BJP MP Bizarre Take On Unemployment: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेल्या या नेत्याचा व्हिडीओ सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे.
Apr 15, 2024, 01:38 PM ISTश्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'
Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Apr 15, 2024, 09:56 AM ISTLoksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली
Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
Apr 15, 2024, 07:19 AM IST
VIDEO | गरीबांसाठी तीन कोटी घरं, मोफत रेशन, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
Expanding welfare infrastructure BJP releases Sankalp Patra Manifesto 2024 highlights
Apr 14, 2024, 08:25 PM ISTVIDEO | लोकसभा 2024 : भाजप आणि काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, पाहा काय आहेत घोषणा?
BJP manifesto vs Congress Manifesto A detailed information of manifesto
Apr 14, 2024, 08:15 PM ISTMadha Loksabha 2024 : आज धैर्यशील मोहितेंचा शरद पवार गटात प्रवेश
Entering Sharad Pawar's Group Of Dhairyashil Mohite Patil
Apr 14, 2024, 03:35 PM IST3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्... लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊस
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.
Apr 14, 2024, 10:16 AM ISTकोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे
Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत राज टाकरे यांनी आपल्या निर्णयबाबत माहिती दिली आहे.
Apr 13, 2024, 12:39 PM ISTLoksabha Election 2024 | माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांचा भाजपला घरचा आहेर
Loksabha Election 2024 bjp pruthviraj deshmukh news
Apr 13, 2024, 12:05 PM IST'काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही'; BJP नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
Sangli Loksabha : सांगलीत एकीकडे महाविकास आघाडीमध्ये वाद सुरु असताना भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. यासोबत खासदार संजयकाका पाटील यांना देखील इशारा दिला आहे.
Apr 13, 2024, 10:39 AM IST'घड्याळाचे काटे पुन्हा...'; पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा BJP नेत्याचा आरोप
Madhukar Chavan on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असं धक्कादायक विधान भाजपच्या जेष्ठ नेत्याने केलं आहे.
Apr 13, 2024, 08:51 AM IST'शिवसेनेला नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?', मोदी शाहांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राज्यातील तापमान वाढत आहे. पालघरमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्घव ठाकरेंनी निशाणा साधला.
Apr 13, 2024, 07:45 AM ISTलेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट
Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.
Apr 12, 2024, 09:22 PM IST