शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका
Maharashtra Politics Breaking of Shivsena And NCP: महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांच्या कालावधीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आणि यामधील शिंदे गट व अजित पवार गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले.
Apr 6, 2024, 08:48 AM IST'इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार', PM मोदींना 'परममित्राचा' संदर्भ देत इशारा
PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: "मोदी हेदेखील मागील दहा वर्षांपासून देशात भ्रामक राष्ट्रवादाचीच हवा करीत आहेत. तीच हवा त्यांनी त्यांच्या सत्तेच्या ‘बलून’मध्ये भरली आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Apr 6, 2024, 07:24 AM ISTमाढामध्ये मोहिते पाटील आणि निंबाळकर भाजपच्या विरोधात लढणार
Mohite Patil and Nimbalkar will fight against BJP in Madha
Apr 5, 2024, 09:25 PM ISTधाराशिवच्या जागेवरुन महायुतीत तणाव वाढला; अर्चना पाटलांच्या उमेदवारीला विरोध
Shiv Sena Shinde Camp Agressive On Dharashiv BJP Candidate
Apr 5, 2024, 05:35 PM IST5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा
Shinde Uddhav Fadnavis Fight For This Constituency Thackeray Gave Rich Candidate: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या मतदारसंघामधून वाटाघाटी सुरु आहेत. त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने आपल्या पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवारीच संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात तपशील...
Apr 5, 2024, 05:33 PM ISTलोकसभेत मविआ 48 पैकी 'इतक्या' जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित
Loksabha 2024 : देशात यंदा बदल घडणार असून यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मविआ 48 पैकी तब्बल 35 जागा जिंकेल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
Apr 5, 2024, 05:13 PM ISTसांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ
Loksabha 2024 : लोकसभेच्या काही जागांवरुन महाविकास आघाडीत अजूनही रस्सीखेच कायम आहे. विशेषत: सांगलीच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलीय.
Apr 5, 2024, 02:54 PM ISTLoksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत
Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट.
Apr 5, 2024, 09:56 AM IST
'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल
Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी
Apr 5, 2024, 08:36 AM IST
'जागावाटपात उकिरड्यावरच्या कुत्र्यांना हाडूक फेकावे तशी शिंदे गटाची अवस्था'; ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
Uddhav Thackeray Group Slams BJP Over Seat Sharing: "नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला, पण त्याच वेळी रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दिलासा देण्यास नकार दिला. महाशक्तीच्या तेजस्वीपणाचे हे लक्षण आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Apr 5, 2024, 07:41 AM ISTVIDEO | जळगावात भाजप उमेदवार बदलण्याच्या हालचाली, पाटील-महाजनांची बंद दाराआड चर्चा
BJP May changes Jalgaon candidate over loksabha election
Apr 4, 2024, 09:00 PM ISTअकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार
Loksabha 2024 Akola : अकोल्यातली लढत यंदा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाराय. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना इथं रंगणाराय. नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट... पंचनामा अकोला लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 4, 2024, 08:52 PM ISTउत्तर पश्चिम मुंबईतून लढणार आणि जिंकणार - संजय निरुपम
Sanjay Nirupan Criticize MVA And Congress
Apr 4, 2024, 06:55 PM ISTबच्चू कडू यांना धमकीचं पत्र, म्हणाले 'बापाला पाठव'; पोलिसांकडून गुन्हा दाखल
Amravati Police Filed Case For Threat Letter To Bachchu Kadu
Apr 4, 2024, 06:45 PM IST'मला विकत घेण्याइतके...'; भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रकाश राज यांनी स्पष्टच सांगितले
एका ट्विटर अकाऊंटवरुन प्रकाश राज आज दुपारी 3 वाजता भाजपत प्रवेश करणार असल्याचे ट्वीट करण्यात आले होते. त्यावर आता प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 4, 2024, 06:36 PM IST