अखेर भाजपाची दुसरी यादी जाहीर, धुळ्यापासून जतपर्यंत 22 उमेदवारांची घोषणा, मुंबईचा सस्पेन्स कायम

BJP Second List of Candidates: पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 22 जणांना स्थान देण्यात आलं आहे. जतमधून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 26, 2024, 05:44 PM IST
अखेर भाजपाची दुसरी यादी जाहीर, धुळ्यापासून जतपर्यंत 22 उमेदवारांची घोषणा, मुंबईचा सस्पेन्स कायम title=

BJP Second List of Candidates: पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. 20 ऑक्टोबरला भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली होती. यानंतर 6 दिवसांनी भाजपाने दुसरी यादी जाहीर केली असून,यात 22 जणांना स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुंबईतील वर्सोवा, घाटकोपर पूर्व यांचा समावेश कऱण्यात आला असून सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान जतमधून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

भाजपाच्या दुसऱ्या यादीतील 22 नावे - 

धुळे  ग्रामीण - राम भदाणे
मलकापूर - चैनसुख मदनलाल संचेती
अकोट - प्रकाश गुणवंतराव भारसाकले
अकोला पश्चिम - विजय अग्रवाल
वाशिम (अजा) - श्याम रामचरणी खोडे
मेळघाट (अजजा) - केवलराम काले
गडचिरोली - मिलिंद नरोटे
राजुरा - देवराव भोंगले
ब्रह्मपुरी - कृष्णलाल सहारे
वरोरा - करण देवतले
नाशिक मध्य - देवयानी फरांदे
विक्रमगढ (अजजा) - हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर - कुमार आयलानी
पेण - रवींद्र पाटील
खडकवासला - भिमराव तापकीर
पुणे छावनी (अजा) - सुनील कांबळे
कसबा पेठ - हेमंत रासने
लातूर ग्रामीण - रमेश कराड
सोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठे
पंढरपूर - समाधाना आवताडे
शिराळा - सत्यजीत देशमुख
जत - गोपीचंद पडळकर

पहिल्या यादीतील 99 नावं

नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा - राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा - जयकुमार रावल
शिरपूर - काशीराम पावरा
रावेर - अमोल जावले
भुसावळ - संजय सावकारे 
जळगाव शहर - सुरेश भोळे 
चाळीसगाव - मंगेश चव्हाण 
जामनेर -गिरीश महाजन 
चिखली -श्वेता महाले 
खामगाव - आकाश फुंडकर 
जळगाव (जामोद) - संजय कुटे 
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे - प्रताप अडसद 
अचलपूर - प्रवीण तायडे 
देवली - राजेश बकाने 
हिंगणघाट - समीर कुणावार 
वर्धा - पंकज भोयर 
हिंगना - समीर मेघे 
नागपूर दक्षिण - मोहन माते 
नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
तिरोरा - विजय रहांगडाले 
गोंदिया - विनोद अग्रवाल 
अमगांव - संजय पुरम
आर्मोली - कृष्णा गजबे 
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार 
चिमूर - बंटी भांगडिया 
वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार 
रालेगाव - अशोक उडके 
यवतमाळ - मदन येरवर 
किनवट - भीमराव केरम 
भोकर - क्षीजया चव्हाण 
नायगाव - राजेश पवार 
मुखेड - तुषार राठोड

हिंगोली - तानाजी मुटकुले 
जिंतूर - मेघना बोर्डीकर 
परतूर - बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे 
भोकरदन -संतोष दानवे 
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे 
गंगापूर - प्रशांत बंब 
बगलान - दिलीप बोरसे 
चंदवड - राहुल अहेर
नाशिक पुर्व - राहुल ढिकाले 
नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे 
नालासोपारा - राजन नाईक 
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले 
मुरबाड - किसन कथोरे 
कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड 
डोंबिवली - रवींद्र चव्हाण 
ठाणे - संजय केळकर 
ऐरोली - गणेश नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे 
दहिसर - मनीषा चौधरी 
मुलुंड - मिहिर कोटेचा 
कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर 
चारकोप - योगेश सागर 
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम 
विले पार्ले - पराग अलवणी 
घाटकोपर पश्चिम - राम कदम 
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन 
वडाळा - कालिदास कोळंबकर 
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 
कुलाबा - राहुल नार्वेकर 
पनवेल - प्रशांत ठाकूर 
उरन - महेश बाल्दी 
दौंड- राहुल कुल 
चिंचवड - शंकर जगताप 
भोसली -महेश लांडगे 
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले 
कोथरुड - चंद्रकांत पाटील 
पर्वती - माधुरी मिसाळ 
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील 
शेवगाव - मोनिका राजले 
राहुरी शिवाजीराव कर्डिले 
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते 
कर्जत जामखेड - राम शिंदे 
केज - नमिता मुंदडा 
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर 
औसा - अभिमन्यू पवार 
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील 
सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी 
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख 
मान -जयकुमार गोरे 
कराड दक्षिण - अतुल भोसले 
सातारा - शिवेंद्रराजे भोसले 
कणकवली - नितेश राणे 
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक 
इचलकरंजी - राहुल आवाडे 
मिरज - सुरेश खाडे 
सांगली - सुधीर गाडगीळ