'अजित पवार CM होतील, फडणवीसांचं त्याला पाठबळ' हे ऐकताच फडणवीस म्हणाले, 'जो राजकारणात...'
Devendra Fadnavis On Chief Minister Post Ajit Pawar And Eknath Shinde: मुंबईमध्ये पत्रकारांनी फडणवीस यांना त्यांनी केलेल्या विधानावरुन प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.
Oct 5, 2023, 01:15 PM IST'अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू', फडणवीसांचं विधान! शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, '6 महिन्यात...'
Devendra Fadnavis On Making Ajit Pawar Chief Minister: अजित पवार गट मे महिन्यामध्ये शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यापासूनच त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. त्यातच आता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 5, 2023, 10:36 AM ISTWashim | 'अजून 10 खासदार पाठवा बच्चू कडू पडणार नाही'; कडूंचं बावनकुळेंना खुलं आव्हान
MLA Bachchu Kadu Challenge to Chandrashekhar Bawankule
Oct 4, 2023, 06:40 PM ISTअजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांदरम्यान देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले 'ते आमच्यासोबत आले अन्...'
अजित पवार हे भाजपाच्या सरकारमध्ये सामील का झाले याचा खुलासा भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे
Oct 4, 2023, 03:06 PM IST
OBC Reservation | आरक्षणापासून वंचित ओबीसींना प्राधान्य मिळणार? रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर
Central Govt Steps Ahead To Rohini Commission Report On Reservation
Oct 4, 2023, 11:10 AM ISTDelhi | राज्यात नाराजी, दिल्लीत खलबतं? शाह,शिंदे,फडणवीसांमध्ये तीन तास बैठक
CM Eknath Shinde Devendra Fadanvis Meeting Amit Shah In Delhi
Oct 4, 2023, 11:05 AM ISTवाद पेटणार? लोढानंतर आता दीपक केसरकारांचंही मुंबई महानगरपालिकेत कार्यालय
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका मंत्र्याला मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं होतं. आता शिंदे गटाच्या नेत्यालाही मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Oct 3, 2023, 09:19 PM ISTPolitics | राज्य सरकारमध्ये नाराजी नाट्य; अजित पवारांची जीएसटी काऊंसिल बैठकीला दांडी?
Ajit Pawar Not going to Attend GST Council meeting
Oct 3, 2023, 06:40 PM ISTफडणवीस म्हणाले, युतीत बॉस भाजपाच राहिला पाहिजे; सुप्रिया सुळेंनी नोंदवली प्रतिक्रिया
NCP MP Supriya Sule Criticize BJP On BJP To Boss In Maharashtra
Oct 3, 2023, 04:10 PM ISTPolitics | पालकमंत्री पद नं मिळाल्यानं अजित पवार गटातील मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर- सूत्र
NCP Ajit Pawar Camp For No guardian Minister Appointed
Oct 3, 2023, 01:50 PM ISTBJP News | युती असली तरी, भाजपच बॉस असला पाहिजे- फडणवीस
DCM Devendra Fadnavis On BJP To Remain Boss In Maharashtra
Oct 3, 2023, 09:55 AM ISTमहाराष्ट्रातून भाजपचा मिशन 45+चा नारा, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याची तयारी
महाराष्ट्रातून भाजपनं मिशन 45+चा नारा दिलाय.. त्यासाठी ठाकरेंचा एकेक बालेकिल्ला भाजपनं हेरलाय आणि त्याची सुरुवात केलीय दक्षिण मुंबईतून.. दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात भाजपनं अशी काही रणनीती आखलीय की टक्कर कांटें की होणार यात शंका नाही.
Oct 2, 2023, 08:59 PM ISTBJP Mission 45+ | भाजपाचे दिग्गज चेहरे लोकसभेच्या रिंगणात?
BJP Preparation For Mission 45 Plus Report
Oct 2, 2023, 03:40 PM ISTMumbai | इंडिया आघाडीच्या मोर्च्यात धक्काबुक्की; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
Mumbai India Alliance Protestor In Police Custody
Oct 2, 2023, 03:20 PM ISTIndia Alliance Protest | मुंबईत केंद्र सरकारच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचे आंदोलन
India Alliance Protest Rally Against BJP Nishedh Morcha
Oct 2, 2023, 03:10 PM IST