bjp

2 हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकींचा धुरळा; राज्यभरात मतदानाला सुरुवात

Gram Panchayat Elections : राज्यभरातील २ हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रियेअंतर्गत आज मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे.  यामध्ये 2 हजार 950 सदस्य तर 130 सरपंच्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या ग्रामीण भागातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Nov 5, 2023, 08:09 AM IST

माती खायची का? पंतप्रधान कोण हवा विचारताच बावनकुळेंवर संतापली महिला

Wardha News : भाजपाकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. यासाठी राज्यात महाविजय 2024 संकल्प यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

Nov 2, 2023, 09:36 AM IST

साड्यांनी भरलेल्या कारमुळे काँग्रेस-BJP मध्ये राडा; जाणून घ्या नक्की घडलं काय

Car Full Of Sarees BJP vs Congress: ही कार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Oct 31, 2023, 10:16 AM IST

Video : निवडणूक प्रचारादरम्यान खासदारावर जीवघेणा हल्ला; पोटात खुपसला चाकू, प्रकृती चिंताजनक!

MP Kotha Prabhakar Reddy Stabbed : खासदारांच्या पोटात चाकू खुपसल्याने मोठा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी खासदारांना सावरण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आरोपीला कार्यकर्त्यांना चोप दिला.

Oct 30, 2023, 05:15 PM IST
Maratha Reservation Umerkhed Constituency BJP MLA Namdev Sasane Stopped PT1M36S

Maratha Reservation | मराठ्यांचा एल्गार; आमदार ससाणेंना अडवलं आणि...

Maratha Reservation Umerkhed Constituency BJP MLA Namdev Sasane Stopped

Oct 30, 2023, 12:00 PM IST

भाजपाला मोठा धक्का! पुढील काही आठवड्यात हे राज्य 'हात'चं जाणार

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मध्य प्रदेश भोपाळ, निमार, माळवा, महाकौशल, ग्वाल्हेर-चंबळ, बुंदेलखंड आणि बघेलखंड अशा 7 विभागांमध्ये विभागला गेला आहे. भोपाळ आणि माळवा वगळता सर्वच प्रदेशात भाजपाची पिछेहाट दिसत आहे.

 

Oct 28, 2023, 03:54 PM IST

'मी पुन्हा येईन' व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, 'महाराष्ट्राच्या विकासासाठी मी...'

Maharashtra Politics : भाजप महाष्ट्राच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर काल एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं. पण दोन तासातच हे ट्विट डिलिट करण्यात आलं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं आहे. 

Oct 28, 2023, 02:01 PM IST

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? फडणवीस यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचा मोठा खुलासा

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X हँडलवरील व्हिडियोमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. 2 तासांनंतर भाजपकडून ट्विट डिलीट करण्यात आले आहे. 

Oct 27, 2023, 09:39 PM IST

Maharatra Politics : मनोज जरांगेंचा 'मध' पॅटर्न कुणासाठी ठरणार कडू? बेरजेचं गणित कुणाची लावणार वाट?

Maharatra BJP Politics : मनोज जरांगेंनी चौंढीमध्ये धनगरांच्या आरक्षण मंचावर जाऊन धनगरांना एक होण्याचं आवाहन केलं. जरांगे धनगरांना सोबत घेऊन एक वेगळा प्रयोग करु पाहतायेत...

Oct 27, 2023, 08:48 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार! भाजपने व्हिडीओ शेअर करत दिले संकेत

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. भाजपनेच  (BJP) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत तसे संकेत दिले आहेत. 

Oct 27, 2023, 07:53 PM IST

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Manoj Jarange Patil On  Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.

Oct 25, 2023, 08:52 PM IST

उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का, पुण्यातील मोठा नेता पक्षात दाखल; म्हणाले 'हे लाचार...'

भाजपाचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार आणि भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चेतन पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. 

 

 

Oct 25, 2023, 01:57 PM IST

फडणवीसांचा 'तो' एक सल्ला अन् निलेश राणेंची निवृत्ती मागे! रवींद्र चव्हाणांबरोबरच बैठकीत नक्की घडलं काय?

भाजप नेते निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या बैठकीत निलेश राणे यांची मनधरणी करण्यात अखेर यश आलं आहे. निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घेततला. 

Oct 25, 2023, 01:24 PM IST