bjp

2024 निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, 'या' प्रमुख पक्षाने NDA तून बाहेर पडण्याची केली घोषणा

Loksabha Election 2024 :  पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एनडीतल्या प्रमुख पक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. तसा प्रस्तावच पक्षाने पारित केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

Sep 25, 2023, 07:34 PM IST

'पत्रकारांना चहा प्यायला न्यायला पहिजे म्हणजे...'; त्या' वादग्रस्त विधानावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण!

Chandrashekhar Bawankule : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र अशातच अहमदनगरमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानाने राजकारण तापलं आहे. पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय.

Sep 25, 2023, 12:28 PM IST

'बृजभूषण सिंह जेव्हा संधी मिळेल तेव्हा विनयभंग करायचा'; दिल्ली पोलिसांचा धक्कादायक युक्तीवाद

Brijbhushan Sharan Singh : बृजभूषण शरण सिंहला आपण काय करत आहोत हे माहित होते आणि म्हणूनच त्याने तक्रारीद्वारे आपली कृती लपवण्याचा प्रयत्न केला असा युक्तीवाद दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी शनिवारी कोर्टात केला आहे.

Sep 24, 2023, 09:36 AM IST

'पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्...', शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!

Maharastra Politics : विरोधी पक्षांची आणि विचारांची 'स्पेस' भाजपाला मान्य नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केलीये.

Sep 23, 2023, 07:05 PM IST

PM नरेंद्र मोदी यांनी पाया पडणाऱ्या महिलेला रोखलं, नंतर स्वतः घेतला महिलांचा आशीर्वाद

महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालं आहे. विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यालयात शुक्रवारी आनंद साजरा करण्यात आला. 

 

Sep 22, 2023, 11:53 AM IST
PM Modi Thanks All MPs For Passing Women Reservation Bill In Loksabha PT1M3S

Womens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा 'श्रीगणेशा', पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?

Womens Reservation Bill : देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं. ऐतिहासिक अशा नव्या संसदेतल्या विशेष अधिवेशनाच्या ( Parliament Special Session) कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलं.

Sep 19, 2023, 09:41 PM IST