bjp vs ncp

अजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम, राष्ट्रवादी-भाजपात जुंपली

Pune Ajit Pawar: राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन दावा सोडायला तयार नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.

Dec 6, 2024, 09:40 PM IST

शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिशन विधानसभा होती घेतलंय.. विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं पाहायला मिळतंय.. 

Aug 27, 2024, 09:40 PM IST

लोकसभेच्या प्रचारात 'मिनी पाकिस्तान', मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघाच्या लढतीला वेगळा रंग

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम सुरु आहे... उमेदवारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. मात्र यात आता एन्ट्री झालीय ती पाकिस्तानची.. नेमका हा काय प्रकार आहे पाहूयात झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट.

Apr 30, 2024, 08:36 PM IST

Maharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!

MahaVikas Aghadi Seat Allocation : रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.

Jan 9, 2024, 09:30 PM IST

Maharastra Politics : महायुतीत वादाची ठिणगी! साताऱ्यात कुणाची 'सत्ता'? जयकुमार गोरेंनी थोपटले दंड

Jaykumar Gore On Satara LokSabha Constituency : महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा मतदारसंघातून निवडणूक भाजपच लढवणार असल्याचा दावा केलाय.

Dec 10, 2023, 07:54 PM IST

पुण्यात दादा विरुद्ध दादा? अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात 'या' कारणाने कोल्डवॉर

Ajit Pawar vs Chandrakant Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठकांचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे या बैठकांना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचं बोललं जात आहे. 

Aug 29, 2023, 02:35 PM IST

मुंडे बहिण-भावांमध्ये दिलजमाई? आठवड्यात दुसऱ्यांदा एकाच मंचावर

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आठवडाभरात दुसऱ्यांदा एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यामुळे दोघांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा आहे.

Apr 13, 2023, 05:49 PM IST

कसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, कुणी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन?

पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का देण्याचे मविआचे मनसुबे फसणार? बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं

Feb 7, 2023, 09:46 PM IST

Chichwad By Election : महाविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, अजित पवारांचं टेंशन वाढलं

कसबापाठोपाठ चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या, बंडखोरीचा बसणार फटका

Feb 7, 2023, 01:50 PM IST

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला संताप

आमदार रोहित पवार यांनी फोटो ट्विट करत व्यक्त केली नाराजी, भाजपने दिलं उत्तर

Aug 7, 2022, 06:41 PM IST

शरद पवारांमुळे शिवसेना फुटली? दीपक केसरकर यांच्या आरोपांवर आता राष्ट्रवादीकडून उत्तर

पवारांमुळे सेना फुटली नाही, उलट... राष्ट्रवादीकडून दीपक केसरकरांना उत्तर

Jul 13, 2022, 05:58 PM IST
Pune Case Filed At Decan Police Station Against Three For Manhandeling NCP Leader PT1M21S

Video | भाजप आणि राष्ट्रवादीत राडा! राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण; गुन्हा दाखल

Video | भाजप आणि राष्ट्रवादीत राडा! राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण; गुन्हा दाखल

May 17, 2022, 08:05 AM IST

महाराष्ट्रात रंगला राजकीय 'शिमगा', फडणवीसांच्या 'मी परत येईन'ला पवारांचं 'येऊ देणार नाही'ने उत्तर

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला आता फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे

Mar 18, 2022, 05:40 PM IST