नागपुरात नितीन गडकरींच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार
Nagpur CM Devendra Fadnavis And BJP MLAs To Get Felicitate Update
Dec 25, 2024, 10:20 AM ISTमुंबईतल्या भाजप आमदारांवर संघाची खपामर्जी? 'त्या' बड्या नेत्यांना घरचा रस्ता? जाणून घ्या नेमकं काय चाललंय
Maharashtra BJP: कोअर मुद्दे आणि हिंदुत्ववादी अजेंड्याला बाजूला सारून काम करणाऱ्या पदाधिकारी आणि आमदारांची संघाकडून कान उघडणीही करण्यात आली आहे.
Oct 7, 2024, 08:46 PM ISTमध्य प्रदेशात भाजपला दे धक्का, दोन आमदार काँग्रेसच्या जाळ्यात
काँग्रेसने आपल्या जाळ्यात भाजपचे दोन आमदार ओढले आहेत.
Jul 24, 2019, 09:24 PM ISTभाजपा आमदारांचे सॅंडविच खाऊन उपोषण
एकीकडे काँग्रेसच्या छोले भटूरे आंदोलनानंतर प्रचंड काळजी घेण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनानंतर सँडविचचा व्हिडीओ समोर आलाय.
Apr 12, 2018, 05:14 PM ISTभाजप नोटीशीवर नाराज आमदार देशमुख यांची प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षानं बजावलेल्या नोटीसीला आपण योग्य वेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया, भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी दिली आहे.
Dec 21, 2017, 03:16 PM ISTनागपूर । भाजप मंत्री-आमदारांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धीक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 10:46 AM ISTभाजप मंत्री-आमदारांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धीक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज भाजप मंत्री व आमदारांचे आज रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात यांचे बौद्धीक घेण्यात येणार आहे.
Dec 20, 2017, 08:32 AM ISTबिहार, गुजरातनंतर आता यूपीत भाजपच्या गळाला तीन आमदार?
भाजपकडून फोडाफोडीचे जोरदार राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे. बिहार, गुजरातनंतर उत्तर प्रदेशातही राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहेत. समाजवादी पार्टीच्या दोन आणि बसपच्या एका आमदारांने राजीनामा दिला असून ते तिघे भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
Jul 29, 2017, 10:17 PM ISTगुजरात विधानसभेत 'डर्टी पिक्चर'!
कर्नाटक विधानसभेत अश्लील चित्रफित पाहणाऱ्या तीन मंत्र्यांना सत्तेची खूर्ची सोडावी लागली होती. आता गुजरात सरकारमधील आमदारांनी कर्नाटकचा 'पोर्नगेट'चा कित्ता गिरवला आहे. विशेषबाब म्हणजे सभ्य समजल्या जाणाऱ्या भाजपच्या आमदारांचा यात समावेश आहे. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे.
Mar 21, 2012, 06:44 PM IST