bjp maharshtra

प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठ्या फेरबदलांची शक्यता... आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आता ज्या जागी इतर व्यक्तीस जबाबदारी देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.

Aug 12, 2022, 11:41 AM IST

Raj Thackeray : आमच्याकडे नाही कुणी योगी, आहेत ते फक्त भोगी.. पुन्हा एकदा राज गर्जना

भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. तर, दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी

Apr 28, 2022, 12:41 PM IST

बोला फडणवीस बोला... अंडरवर्ल्ड कनेक्शनचं काय? राऊतांचा थेट सवाल

राणा दाम्पत्य यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचे प्रकरण संजय राऊत यांनी उघड केले. मात्र, या प्रकारावरून राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केलाय. 

Apr 27, 2022, 11:46 AM IST

यशवंत जाधव यांच्या 'मातोश्री' गिफ्टवरुन फडणवीस म्हणाले...

आयकर खात्याला मिळालेल्या डायरीत  यशवंत जाधव यांनी 'मातोश्री'ला महागड्या वस्तू भेट दिल्याची नोंद आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलीय. 

 

Mar 27, 2022, 01:06 PM IST

या पक्षाच्या आमदारांना नको 'ती' घरे, म्हणाले.. आधी एसटी कामगार...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईतील गोरेगाव येथे ३०० घरे देण्याची घोषणा केली. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आता या पक्षाच्या आमदारांनीच विरोध केलाय.

Mar 25, 2022, 11:36 AM IST

'द काश्मीर फाईल्स'ची विधानसभेला भुरळ; फडणवीसांचे 'डंके की चोट पे' तर तालिका अध्यक्ष म्हणाले...

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे पडसाद विधिमंडळात उमटताना दिसत आहेत. काळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे कामकाजात सहभागी न होता हा चित्रपट पाहिला. त्यावरून विरोधी पक्षनेत्याना सत्ताधाऱ्यांनी सभागृहात चांगलेच चिमटे काढले.

Mar 23, 2022, 02:54 PM IST

संजय राऊत यांनी उधळले भाजपवर राजकीय रंग, म्हणाले...

होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोजच सुरू असतो, आम्ही यांचा शिमगा करायला सुरुवात केला तर...

Mar 18, 2022, 12:42 PM IST

प्रवीण दरेकर यांना दिलासा, सत्र न्यायालयाने दिले हे निर्देश

मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाने दिलासा दिलाय.  

Mar 17, 2022, 04:48 PM IST

नितीन गडकरी म्हणतात, हा आहे भाजपचा आगामी प्लॅन...

भाजपाला अपशकुन करण्यासाठी अनेक पक्ष रिंगणात उतरले. पण...

 

Mar 17, 2022, 01:56 PM IST

होय! मी 'एफबीआय' काढलीय.. फडणवीस यांचा वळसे पाटील यांना जवाब

तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिलंय.

Mar 14, 2022, 08:31 PM IST

डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? गृहमंत्री वळसे पाटील यांचा फडणवीसांना टोला...

कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.

Mar 14, 2022, 07:22 PM IST

राऊतांनी दिला फडणवीसांना खोटं न बोलण्याचा सल्ला; काय म्हणाले संजय राऊत?

सागर बंगल्यावर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जवाब नोंदवला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. त्यावरून संजय राऊत यांनी फडणवीस यांनाही सल्ला दिलाय.

Mar 13, 2022, 06:06 PM IST

देवेंद्र फडणवीसांची चौकशी संपली; ‘सागर’ बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी सागर बंगल्यावर दाखल झाले होते.  

Mar 13, 2022, 01:05 PM IST

विरोधकांची टोपी भुजबळांच्या डोक्यावर

ओबीसी आरक्षणावरून आज विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. काल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी आज ओबीसी आरक्षणावरून सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली.

Mar 4, 2022, 12:31 PM IST

फक्त शिवसेनेकडूनच अपेक्षा... काय म्हणाले नेमकं आशिष शेलार

भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'करून दाखवा' असं आवाहन केलंय.

Mar 1, 2022, 12:23 PM IST