bjp candidate 0

 Pune BJP Candidate Girish Bapat Contesting In Pune PT2M55S

पुणे | पुण्यातून गिरीश बापटांना भाजपाची उमेदवारी

पुणे | पुण्यातून गिरीश बापटांना भाजपाची उमेदवारी
Pune BJP Candidate Girish Bapat Contesting In Pune

Mar 23, 2019, 03:30 PM IST

राजस्थान निवडणूक : भाजपा उमेदवाराच्या घरी EVM, अधिकारी निलंबित

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. 

Dec 8, 2018, 08:08 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 1 मताने भाजप उमेदवाराचा विजय

एका वार्डात तर उमेदवारांनीही मतदान केलं नाही.

Oct 21, 2018, 03:05 PM IST

सांगलीत मतदानाआधी भाजप उमेदवाराच्या धमकीची क्लिप व्हायरल

सांगलीत निवडणुकीचं वातावरण तापलं

Aug 1, 2018, 09:43 AM IST

पालघर पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावितांचा विजय

पालघर पोटनिवडणुकीचा निकाल हाती

May 31, 2018, 02:39 PM IST

पालघरमध्ये भाजपकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी

पालघरमध्ये भाजपची नवी खेळी

May 8, 2018, 05:06 PM IST

शिवसैनिकांनी हत्या झाली, त्या पोटनिवणुकीत भाजप उमेदवाराला १५३ मतं?

अहमदनगरमध्ये पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारात २ शिवसैनिकांवर गोळीबार झाला.

Apr 8, 2018, 02:49 PM IST

नंदूरबार पालिका निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का

येथील नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्यातच अडचणीत आल्याचं दिसून येतंय. भाजपला अपेक्षित उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगानं बाद ठरवल्यानं भाजपाला मोठा धक्का बसलाय. 

Nov 29, 2017, 09:34 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : रामनाथ कोविंद यांच्याशी संबधित १० गोष्टी

राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद हे उमेदवार असतील.

Jun 19, 2017, 03:27 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा

अध्यक्ष अमित शाह यांनी केली राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीची घोषणा

Jun 19, 2017, 02:35 PM IST

घाटकोपरमध्ये भाजप उमेदवाराने साड्या वाटल्याचा आरोप

भाजपच्या घाटकोपरमधल्या नगरसेविका आणि वॉर्ड १२७ च्या भाजप उमेदवार रितु तावडेंविरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेनं तक्रार केली आहे. आचारसंहिता भंग केल्याची शिवसेनेनं तक्रार केली आहे.

Feb 14, 2017, 04:28 PM IST

भाजपची गडगंज श्रीमंत उमेदवाराला मुंबईत उमेदवारी

भाजपनं मुंबई महानगरपालिकेतल्या एन वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक १३२ मधून, पराग शहा या गडगंज श्रीमंत उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. पराग शहा यांची एकूण मालमत्ता ६८९ कोटी ९५ लाख २ हजार ३२७ रुपये इतकी आहे. 

Feb 8, 2017, 08:22 PM IST

पुण्यात भाजप उमेदवारांना मोठा धक्का, दोघांचे एबी फॉर्म बाद

रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपने उमेदवारी दिली होती. या दोघांचेही एबी फॉर्म बाद करण्यात आलेत. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.

Feb 4, 2017, 11:33 PM IST