bitter gourd

पावसाळ्यात खायलाच हव्यात 'या' भाज्या, दिसतील फायदेच फायदे

पावसाळ्यात बाहेरील वातावरण आणि जीवजंतूंमुळे आजारी पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. 

Jun 29, 2024, 08:52 PM IST

रात्रीच्या जेवणात चुकूनही कारलं खाऊ नका; एवढा वाईट परिणाम होईल की...

Avoid Bitter Gourd At Night: कारलं आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जात असलं तरी ते रात्री खाऊ नये.

Apr 30, 2024, 10:25 AM IST

कारलं कडू का असतं? काय आहे कारण!

कारला ही अशी भाजी आहे जी वेलींवर येते. कारल्याच्या कडू चवीमुळे अनेकांना ते खायला आवडत नाही, परंतु कारलं खाल्यास आपल्या आरोग्याला खूप फायदे आहेत. आशियामध्ये मोठ्या प्रमाणात कारल्याचे सेवन करण्यात येते. कारले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते शिवाय योग्य प्रकारे शिजवलेलं, कारलं केवळ पौष्टिकच नाही तर चवीष्ट  देखील असू शकतात.

Nov 26, 2023, 06:35 PM IST

कारल्याचे एक नाही तर अनेक फायदे...

bitter guard Benefits: कारल्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे तुम्ही कारल्याचे अनेक पदार्थ खाऊ शकता. त्यानं तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. तेव्हा पाहुया या लेखातून कारल्याचे फायदे काय आहेत. 

Jul 8, 2023, 11:49 PM IST

कारल्याचा रस प्या आणि मिळवा आकर्षक त्वचा!

कडू चवीमुळं अनेकांना कारलं आवडत नाही. मात्र कारल्यात अॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. ज्यामुळं शरीर निरोगी राहतं.

May 31, 2015, 03:14 PM IST

फळमाशीने दिला हापूस निर्यातीला दगाफटका

युरोपमध्ये हापूस आंब्यापाठोपाठ भाज्यांवरही बंदी टाकण्यात आलीय. भारतातल्या ४ भाज्या आणि हापूस आंब्यावर ही बंदी घालण्यात आलीय. 1 मे 2014 पासून युरोपियन युनियनकडून ही तात्पुरती बंदी घालण्यात आलीय. फळमाशी आढळल्यामुळे युरोपमध्ये भारतीय आंब्याला बंदी घालण्यात आलीये.

Apr 29, 2014, 10:25 AM IST

युरोपला आंब्यासह आता कारलंही कडू

युरोपमध्ये हापूस आंब्यापाठोपाठ भाज्यांवरही बंदी टाकण्यात आलीय. भारतातल्या ४ भाज्या आणि हापूस आंब्यावर ही बंदी घालण्यात आलीय.

Apr 28, 2014, 05:28 PM IST

कारले काय करते, वजन घटवतेच...शिवाय बरेच काही!

कारले म्हटले अनेक जण तोंड मुरडतात. पण कारलं हे आरोग्यवर्धक आहे हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर....ते नक्कीच खा. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. वजन घटवण्यापासून मधुमेह, मुतखडासारख्या समस्यांना दूर ठेवण्यापर्यंत कारल्याचा उपयोग होतो.

Aug 29, 2013, 03:49 PM IST