कारल्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे तुमच्या आरोग्यालाही त्याचा चांगला फायदा होतो.
तुमच्या त्वचेसाठी कारलं खूप चांगलं आहे.
प्रेग्नंन्ट बायकांसाठी कारल फार गुणकारी आहे.
शुगर असलेल्यांनाही कारलं उपयुक्त आहे.
त्यासोबत घश्यासाठीही ते गुणकारी आहे.
लिव्हरलाही ते गुणकारी असून त्यासंबधी कोणतेही रोग तुम्हाला होत नाहीत. (ही माहिती सामान्या माहितीवर आधारित आहे)