रात्रीच्या जेवणात चुकूनही कारलं खाऊ नका; भोगावे लागतील हे गंभीर परिणाम

Swapnil Ghangale
Apr 30,2024

रात्री कारलं खाल्लं तर...

रात्रीच्या वेळी कारलं खाल्ल्यास ते नीट पचत नाही, असं आहारतज्ज्ञ सांगतात

आम्लयुक्त

कारल्यात आम्लयुक्त असल्याने रात्री त्याचं योग्य पद्धतीने पचन होत नाही.

सहज पचत नाही

रात्रीच्या वेळी निद्रावस्थेत असताना पचनसंस्था संथ गतीने काम करते त्यामुळे कडू कारलं रात्री सहज पचत नाही.

पोटदुखीचा त्रास

रात्री कारलं खाल्ल्यास ते पचत नसल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

न पचल्यास होतो हा त्रास

कारलं न पचल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. छातीत जळजळ होते.

उष्ण असतं कारलं

कारलं हे उष्ण असतं असं आयुर्वेदात सांगितलं आहे.

शरीराचं तापमान वाढतं

त्यामुळे रात्री कारले खाल्ल्यास शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते.

पोटात उष्णता तयार होते

त्वचेवर पुरळ येणे, फोड येण्यासारख्या तक्रारी कारल्यामुळे पोटात उष्णता तयार झाल्यास निर्माण होऊ शकतात.

अंबट डेकर

रात्री कारलं खाल्ल्याने आंबट ढेकरांचा त्रास होऊ शकतो.

लहान मुलांना त्रास

लहान मुलांनी रात्री कारलं खाल्ल्यास जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

सामान्य माहितीवर आधारित

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story