ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीने वेधलं लक्ष, म्हणाला 'एक निश्चित वेळ...'
आता राज कुंद्राच्या एका सोशल मीडियावर स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Apr 19, 2024, 05:46 PM IST'शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पूर्णपणे निर्दोष', ED च्या कारवाईनंतर वकिलाची पहिली प्रतिक्रिया
प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आता याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Apr 18, 2024, 04:32 PM ISTभारतातील टॉप 10 क्रिप्टोकरन्सी कोणत्या? जाणून घ्या
Top 10 cryptocurrency in india : बिटकॉइन ही भारतातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठी गुंतवणूक असलेली क्रिप्टोकरन्सी आहे. एका बिटकॉइनची सध्याची किंमत 59,37,205 रुपये आहे.
Mar 11, 2024, 08:28 PM ISTकमी वेळेत जास्त पैशाच्या आमिषाला भुलला, आयुष्यभराची कमाई गमावून बसला
ऑनलाईन गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वारंवार आव्हान करुनही लोकं आमिषाला भुलतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. असाच फसवणूकीचा एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीला लाखो रुपयांना गंडवल. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु आहे.
Aug 2, 2023, 07:10 PM ISTधक्कादायक! पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी
पुण्यातल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ, आरोपीने खंडणी म्हणून मागितले तब्बल 60 बिटकॉईन... पोलीस स्थानकात तक्रार दाखल
Dec 4, 2022, 06:23 PM IST
बिटकॉइनला e-RUPI देणार टक्कर, भारतात डिजीटल चलनाचा मार्ग मोकळा
e-RUPI : भारतात येणार नवं डिजीटल चलन
Oct 9, 2022, 11:53 PM ISTक्रिप्टो करन्सी बाजारात हाहाःकार, एका दिवसात बिटकॉईन 17 टक्क्यांनी घसरला
क्रिप्टो करन्सीच्या (CRYPTO) (VIRTUAL CURRENCY) बाजारांमध्ये सध्या विक्रीची त्सुनामी बघयाला मिळतेय.
Jun 14, 2022, 08:11 AM ISTमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात साडेचार हजार पानी दोषारोप पत्र दाखल
गुन्ह्याची उकल करताना पुणे पोलीसांनी सायबरतज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांची मदत घेतली. मात्र, यादरम्यान त्यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करताना आरोपींच्या खात्यावरील क्रिप्टोकरन्सी या दोघांनी परस्पर इतर खात्यावर वळवत या दोघांनी पोलिसांची दिक्षाभूल करत कोटीचा गंडा घातला.
Jun 7, 2022, 09:20 AM ISTधक्कादायक! 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण, पोलीस शिपाई मास्टरमाईंड
Kidnapping in Pimpri Chinchwad : एक धक्कादायक बातमी. 300 कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी त्याच्या साथीदारांसोबत एका व्यक्तीच अपहरण केल्याची माहिती पुढे आली आहे.
Feb 2, 2022, 10:44 AM ISTVIDEO । पोलीस दिलीप खंदारेसह 7 जणांना अटक
Pimpri Chinchwad Police Seven Among One Police In Kidnapping For Bitcoin
Feb 2, 2022, 08:10 AM ISTFact check : भारताने बिटकॉईन स्वीकारलं?; वाचा नेमकं काय आहे सत्य!
भारताने अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारलं?
Dec 12, 2021, 09:30 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली.
Dec 12, 2021, 07:31 AM ISTकायदा येण्याआधी क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण; लाखो गुंतवणूकदार अस्वस्थ
केंद्र सरकार लवकरच खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत असून 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत विधेयक मांडणार आहे.
Nov 24, 2021, 10:28 AM ISTमोठी बातमी: देशातील सर्व खासगी क्रिप्टोकरेंसीवर बंदीची शक्यता, सरकार आणणार विधेयक
देशातील सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा प्रयत्न
Nov 23, 2021, 08:46 PM ISTमुलीच्या लग्नाचे पैसे बिटकॉईनमध्ये गमावले, बिंग फुटू नये म्हणून...
बिटक्वाईनमध्ये मोठी गुंतवणूक
Nov 23, 2021, 09:27 AM IST