HDFCबँकेने काढलं पत्रक, डेबिट-क्रिडिटने आता करता येणार नाही 'हे' काम
तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC) बँकेचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. HDFC बँकेने आपल्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड्सवरुन बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास बंदी घातली आहे.
Mar 27, 2018, 02:05 PM ISTHDFC बँकचे डेबिट आणि क्रेडीट कार्डधारक आता करू नाही शकत हे काम...
तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC)बँकेचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही क्रिप्टोकरेंसीबाबत अनेक बातम्या ऐकल्या असतील सरकारने अशा प्रकारच्या फसवणुकीतून वाचण्याासाठी बिटकॉइनला बेकायदा घोषित करण्यात आले होते. आता एचडीएफसी बँकने क्रेडीट कार्डधारक बिटकॉईनची खरेदी करू शकणार नाही. तसेच बँकेच्या प्रीपेड कार्डातूनही क्रिप्टो करन्सी खरेदी करू शकणार नाही.
Mar 14, 2018, 05:49 PM ISTबिटकॉईन चलनाला भारतात बंदी : अर्थमंत्री अरुण जेटली
बिटकॉईन सारखं चलन भारतात चालणार नाही. बिटकॉईन भारतात संपूर्णपणे बेकायदा आहे. क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
Feb 1, 2018, 12:56 PM ISTरिलायन्स जिओच्या नावाने प्ले स्टोरवर २२ बनावट अॅप
जर तुम्ही गुंतवणुकीच्या हेतूने गुगल प्ले स्टोरवरून रिलायन्स जिओ कॉईनसोबत मिळतं जुळतं अॅप डाऊनलोड केलं असेल तर लगेच डिलिट करा. हे अॅप तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.
Jan 30, 2018, 11:49 AM ISTबिटकॉईन व्हर्च्युअल करन्सी : नांदेडमध्ये शेकडो जणांची फसवणूक
व्हर्च्युअल करन्सी, क्रिप्टोकरन्सी म्हणजेच अदृश्य चलनाचं मायाजाल देशातल्या फक्त मोठ्या शहरांतच नाही तर नांदेडसारख्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात असल्याचं उघड झालंय.
Jan 27, 2018, 05:11 PM ISTबिटकॉईन म्हणजे काय रे भाऊ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 04:02 PM ISTबिटकॉईनच्या नावाखाली पुण्यात महिलेला लाखोंचा गंडा
बिटकॉईन फसवणुकीचा पुण्यातील पहिला गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
Jan 18, 2018, 02:40 PM ISTबिटकॉईन गुंतवणुकीतला धोका उघड, पुण्यात गुन्हा दाखल
Pune First Case Of Bitcoin Fraud
Jan 18, 2018, 02:38 PM ISTबिटकॉईनबद्दल वॉरेन बफे काय म्हणतात...
जर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली असेल तर सावध, बफे म्हणतात हे एक मायाजाल आहे.
Jan 12, 2018, 07:23 PM ISTBitCoin नंतर आता JioCoin ची तयारी, हा आहे रिलायन्सचा प्लॅन
तुम्ही क्रिप्टोकरंसी बिटकॉईन आणि लिटकॉईनबाबत गेल्या काही दिवसात खूपकाही ऎकलं असेल. यात गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळत असल्याचा दावा केला जातोय.
Jan 12, 2018, 12:47 PM ISTमुंबई | बिटकॉईनची मालकी, कुबेराच्या खाणीची चावी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 04:38 PM ISTका होतेय बिटक्वाईनची इतकी चर्चा?
सध्या भारताच्या अर्थ जगताला नवा विषय मिळालाय.
Jan 5, 2018, 10:28 PM ISTपुन्हा सरकारकडून स्पष्टीकरण, ‘बिटकॉइनच्या भानगडीत पडून नका’!
अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी पुन्हा एकदा व्हर्चुअल करन्सीवर अलर्ट जारी केलाय. त्यांच्याकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलंय की, बिटकॉइन व्हर्चुअल करन्सीसाठी कोणतही लीगल टेंडर नाहीये.
Dec 29, 2017, 09:22 PM ISTबिटकॉईन: अमिताभ बच्चन यांना कोट्यवधीचा फटका
बिटकॉईन चांगली कमाई करत असताना बच्चन पीता-पुत्रांनी रग्गड कमाई केली. मात्र....
Dec 25, 2017, 10:49 AM ISTबिटकॉईन घसरला, एका तासात 1,000 डॉलरच्याही खाली....
केवळ एक तासात झालेल्या उलतापालथीत बिटकॉईनमध्ये तब्बल 1000 अमेरिकी डॉलर म्हणजेच 15 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली.
Dec 20, 2017, 06:03 PM IST