बिटकॉइन ही भारतातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठी गुंतवणूक असलेली क्रिप्टोकरन्सी आहे. एका बिटकॉइनची सध्याची किंमत 59,37,205 रुपये आहे.
इथीरियम ही क्रिप्टोकरन्सी देखील भारतात प्रसिद्ध आहे. याची किंमत 3,34,625 रुपये आहे.
टेदर या क्रिप्टोकरन्सीची भारतात मोठी क्रेझ आहे. या क्रिप्टोकरन्सीची किंमत सध्या 82.78 रुपये आहे.
बाइनेंस कॉइन ही क्रिप्टोकरन्सी देखील भारतात प्रसिद्ध आहे. अनेकजण यात गुंतवणूक करतात. याची किंमत 42,857 रुपये आहे.
क्रिप्टोकरन्सीपैकी नावाजलेल्या सोलाना या क्रिप्टोकरन्सीची किंमत 12,216 आहे.
रिपल या क्रिप्टोकरन्सीची किंमत 51.30 रुपये आहे. गेल्या काही दिवसात यामध्ये चांगली वाढ दिसून आली.
USD कॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये अनेकांनी विश्वास दाखवला होता. याची किंमत 82.76 रुपये आहे.
कारडानो या क्रिप्टोकरन्सीचं मार्केट कॅपिटल चांगलं वाढत असल्याने गुंतवणूकदार याचा विचार करत आहेत. याची किंमत सध्या 60.75 रुपये आहे.
डॉजकॉइन या प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीची किंमत अनेकदा वाढ्याचं तर कधी कमी देखाल झाल्याचं दिसतं. याची किंमत 14.42 रुपये आहे.
शीबा इनू या क्रिप्टोकरन्सीने गेल्या एका महिन्यात तीनपट वाढ घेतली आहे. याची सध्याची किंमत 0.002765 रुपये आहे.
(क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)