Video: 'बिसलेरी'ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना 'बिलसेरी' मिळाली अन्..; पुढे काय घडलं ते पाहा
Bisleri Vs Bilseri Water Bottle: थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणाची दखल घेत अधिकाऱ्यांना याबद्दल सविस्तर माहिती कळवली. त्यांनी या नकली बाटल्या अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर काय झालं पाहा
Oct 7, 2024, 02:18 PM ISTBisleri कडून TATA ला बाय बाय! आता कंपनीची कमान जयंती चौहान यांच्या हाती
Jayanti Chauhan to lead Bisleri : टाटा समूहाची FMCG युनिट टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने बिसलेरी अधिग्रहणाच्या चर्चाला पूर्णविराम दिला. त्यामुळे बिसलेरी खरेदी करण्याची चर्चा बंद झाली आहे.
Mar 20, 2023, 02:51 PM ISTResearch : बाटलीबंद पाणी प्यायल्याने पुरुषांना नपुंसकत्वाचा धोका? धक्कादायक खुलासा
बाटलीबंद पाणी शरीरातील हार्मोन्सला हानी पोहोचवतं. इतकंच काय तर आपल्या प्रजनन क्षमतेवरही त्याचे परिणाम होऊ शकतात.
Dec 26, 2022, 03:18 PM ISTTata : आता तहान भागवणाऱ्या Bisleri ला 'टाटा'; सर्वात मोठ्या बदलानं वळवल्या अनेकांच्या नजरा
Bisleri News : मार्केटमध्ये पाण्याची बॉटल मागितल्यावर Bisleri ऐवजी टाटाची बॉटल मिळाली तर आश्चर्य करु नका, कारण...
Nov 24, 2022, 11:22 AM IST
Video | तुमच्या पाण्याच्या बाटलीत भेसळयुक्त पाणी तर नाही ना? पाहा स्पेशल रिपोर्ट
Do you have adulterated water in your water bottle? See Special Report
Oct 13, 2022, 08:20 PM ISTधक्कादायक! मिनरल वॉटर बॉटलमध्ये प्लॅस्टिकचे कण
सुरक्षित आणि शुद्ध म्हणून जे मिनरल वॉटर विकत घेतलं जातं, तेच किती घातक असल्याचं समोर आलंय.
Mar 16, 2018, 09:11 AM IST'बिसलरी'चं बाटलीबंद पाणी लॅब टेस्टमध्ये फेल!
नुकताच, सुरक्षितता चाचणीत 'मॅगी'ला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता... त्यानंतर आता बिसलरीचं बाटलीबंद पाणीही या चाचणीत फेल झालंय.
Nov 12, 2015, 05:45 PM ISTदुष्काळग्रस्तांना मदत, मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन
राज्याला दुष्काळाचे भयाण चटके बसत असताना बिसलेरीसारख्या पाणी विकणा-या कंपन्या राज्याचेच पाणी वापरुन कोट्यवधी रुपये कमावत आहे.
Apr 25, 2013, 10:29 AM IST