birthday

रूग्णालयाला मदत करून अभिनेत्री साजरा करणार वाढदिवस

लॉकडाऊनमध्ये असा साजरा करणार वाढदिवस 

May 16, 2020, 10:29 AM IST

वाढदिवसाला ८ वर्षांची किआरा जेव्हा सामाजिक भान जपते

लॉकडाऊनमध्ये असा साजरा केला वाढदिवस 

May 7, 2020, 08:24 PM IST

करायला गेलो एक, झालं एक; बॉलिवूड अभिनेता चांगलाच फसला

कलाविश्वातील सेलिब्रिटींच्या जीवनात मात्र सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. 

 

Apr 2, 2020, 12:34 PM IST

एकेकाळी रोहित शेट्टी होता 'या' अभिनेत्रींचा स्पॉटबॉय

अवघ्या ३५ रुपयांमध्ये केली होती कामाची सुरुवात 

 

Mar 14, 2020, 03:51 PM IST

Birthday Special : डॅनी डँग्झोपांचं खरं नाव माहितीये?

सुरुवातीच्या काळात त्याना कलाविश्वात बऱ्याच अडचणी आल्या... 

Feb 25, 2020, 08:54 AM IST

मुलीसाठी घटस्फोटानंतरही पत्नीसोबत एकत्र आला बॉलिवूड अभिनेता

कलाविश्वात नाती जितक्या वेगाने आकारास येतात तितक्याच वेगाने या नात्याना वेगळी वळणंही मिळतात. नात्यांमध्ये येणारा दुरावा हासुद्धा त्याचाच एक भाग. पण, फक्त दोन व्यक्तींच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे त्याचा इतरही नात्यांवर परिणाम होता कामा नये असाच काहींचा मानस असतो. बॉलिवूडमध्येही अशा काही सेलिब्रिटी जोड्याआहेत, ज्यांनी वैवाहिक जीवनात दुरावा आल्यानंतरही त्यांच्यात असणारं मैत्रीचं नातं मात्र कायम ठेवलं आहे. 

Feb 14, 2020, 11:46 AM IST

चित्रपटात अपयशी ठरताच एकेकाळी LIC एजंटचं काम करायचा अभिनेता

एका प्रतिष्ठित कुटुंबातून असूनही तो... 

Feb 5, 2020, 02:19 PM IST

ठाण्यात छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स, गुन्हा दाखल

ठाणे शहरात छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावणाऱ्या तीन अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल

Jan 13, 2020, 07:38 AM IST

अपशकुनी म्हणून हिणवली गेलेली 'ती' अभिनेत्री आज कोट्यवधींची मालकीण

काही अभिनेत्री या त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. 

Jan 1, 2020, 12:39 PM IST

साहेबांसाठी काहीपण....! शेतात साकारली पवारांची प्रतिमा

भव्यतेलाही लाजवेल असंच हे चित्र

Dec 15, 2019, 11:24 AM IST

पवारांच्या वाढदिवशी आलेला निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ८० लाखांचा निधी कार्यकर्त्यांतर्फे देण्यात आला.

Dec 12, 2019, 11:22 PM IST

शरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब सहपरिवार भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Dec 12, 2019, 09:45 PM IST