बाळासाहेब ठाकरेंची जयंती, मुंबईत दोन्ही शिवसेनेचे मेळावे
Balasaheb Thackeray's birth anniversary, both Shiv Sena rallies in Mumbai
Jan 23, 2025, 07:50 PM IST'...ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत!' बाळासाहेबांबद्दल बोलताना नारायण राणे भावूक; म्हणाले, 'मी आज..'
Narayan Rane Emotional About Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांच्या 99 व्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना पाहूयात...
Jan 23, 2025, 12:40 PM ISTअंधेरीत उद्धव ठाकरेंची सभा; BKCमध्ये एकनाथ शिंदेंचा सत्कार
Shiv Sena ES And Shiv Sena UBT Melava On Bala Saheb Thackeray Birth Anniversary
Jan 23, 2025, 10:25 AM IST...म्हणून बाळासाहेबांनी घरातील गणपतीची सर्व चित्रं काढली; पत्नीचं नाव घेत केलेला खुलासा
Balasaheb Thackeray On Wife: आज मीनाताई ठाकरेंची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असताना बाळासाहेबांनी आपल्या पत्नीबद्दलच्या आठवणी सांगताना एक रंजक किस्सा सांगितलेला.
Jan 6, 2025, 11:52 AM IST'आज दगडूशेठ गणपतीला महिला अथर्वशीर्ष म्हणतात पण...', 'आमची खंत' म्हणत भुजबळांचं विधान
Bhujbal On Atharvashirsha Pathan: नवी मुंबईमध्ये श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 194 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.
Jan 5, 2025, 06:40 AM ISTफक्त मुलं नाही तर वृद्धांचीही काळजी घ्यायचा 'हा' अभिनेता, 1800 मुलांना घेतलं होतं दत्तक
Puneet Rajkumar Birth Anniversary: पुनीत राजकुमारची आज जयंती आहे. कधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता होता
Mar 18, 2024, 04:03 PM ISTमहात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये नेहमीच दिसणारी ही महिला कोण? जाणून चकित व्हाल
Who Is This Women With Mahatma: राष्ट्रपिता महात्मा गांधींबरोबरच्या अनेक फोटोंमध्ये तुम्ही या महिलेला पाहिलं असणार. बऱ्याच व्हायरल फोटोंमध्येही ही महिला महात्मा गांधीबरोबर दिसून येते. मात्र ही महिला आहे तरी कोण?
Feb 2, 2024, 06:54 AM IST'आज बाळासाहेब असते तर त्यांनी..', अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, 'नव्या मोगलांना..'
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: "सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे बरे नाही. शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचे भविष्य हे अंधःकारमयच आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Jan 23, 2024, 07:31 AM ISTगोंदवलेकर महाराज पुण्यतिथी; नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे महाराज
Bramha Chaitanya Gondavalekar Maharaj Punyatithi : ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी 6 जानेवारी 2024 रोजी आहे. आजही त्यांनी सांगितलेले नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले आहे.
Jan 5, 2024, 03:43 PM IST
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून 'राहुल गांधी अमर रहें'च्या घोषणा! राजीव गांधींच्या श्रद्धांजली सभेतला Video Viral
Rajiv Gandhi Birth Anniversary Viral Video: काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमादरम्यान स्थानिक नेते राजीव गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत असतानाच नेत्यांच्या मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.
Aug 22, 2023, 09:11 AM ISTKishore Kumar यांचं कोणतं गाणं सचिनला आवडतं? व्हिडीओ शेअर करत Sachin Tendulkar म्हणतो...
Kishore Kumar Birth Anniversary: सचिन तेंडूलकरने किशोर कुमार यांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त सचिनने (Sachin Tendulkar) एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Aug 4, 2023, 03:48 PM ISTकुटुंबांच्या तत्वांपोटी प्रेमाचा बळी; Lata Mangeshkar यांची अधुरी प्रेमकहाणी डोळ्यात पाणी आणतेय
कोणाच्या प्रेमात होत्या Lata Mangeshkar? दीदींनी जबाबदाऱ्या पार पाडताना कायम स्वत:ला मागे ठेवलं...
Sep 28, 2022, 08:30 AM ISTVideo | महामानवाला अभिवादन... निर्बंध उठल्यावर राज्यात जयंतीचा उत्साह
Mumbai Chaityabhumi celebration for Babasaheb Ambedkar Birth Anniversary
Apr 14, 2022, 12:35 PM ISTVideo | महामानवाला अभिवादन.. दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी
Nagpur babasaheb Ambedkar Birth Anniversary Celebration
Apr 14, 2022, 12:15 PM ISTSushant Moon : सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसाला खास गिफ्ट
अमेरिकन लूनर सोसायटीचा खास सम्मान
Mar 10, 2022, 11:42 AM IST