birde

'खड्ड्यात' गेलं Pre Wedding Photoshoot, Video पाहून कपाळावर माराल हात

सध्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर नववधूंचा  व्हिडीओ (bride Video) पाहायला मिळत आहे. या व्हिडीओंमधील नववूधने प्री वेडिंग शूटसाठी (Pre wedding shoot) निवडलेली जागा पाहून तुम्हाला धक्काच बसेल. 

Sep 21, 2022, 04:02 PM IST

Dulhan in Gym : प्री वेडिंग शूट करता नववधुने उचलले डंबेल्स

सोशल मीडियावर धुमाकूळ 

Nov 22, 2021, 12:27 PM IST

व्हिडिओ : सरकारच्या नाकावर टिच्चून ५ वर्षांच्या चिमुरडीचा विवाह!

'स्त्री भ्रूण हत्या करू नका' असं कितीही ओरडून सांगितलं... बेटी बचाओ, बेटी पढाओचे कितीही नारे लगावले... तरी या समाजाची बदलायची तयारीच नाही... राजस्थानातल्या चित्तौढगडमध्ये दोन दिवसांपूर्वी एक बालविवाह झाल्याचं उघडकीस आलं... ज्या चिमुकलीला धड चालताही येत नाही, त्या अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं सात फेरे घेतले... हृदय पिळवटून  टाकणारं हे दृश्य होतं....

Apr 22, 2016, 01:54 PM IST