birbhum

Shocking: विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; मध्यान्ह भोजनात सापडला मेलेला साप

snake in mid day meal ज्या भांड्यात डाळ बनवली होती त्याच भांड्यात हा साप सापडला आणि एकच धावपळ सुरु झाली. तोवर जवळपास 20 विद्यार्थाना जेवण देण्यात आलं होत. 

Jan 10, 2023, 04:57 PM IST

रेल्वे प्रवाशाने चालत्या ट्रेनमधून तरुणाला फेकलं बाहेर; Video Viral

तरुणाला चालत्या ट्रेनमधून फेकल्यानंतर ती व्यक्ती शांतपणे आपल्या जागेवर येऊन बसली

Oct 17, 2022, 08:54 AM IST

भरधाव बसची ऑटोरिक्षाला धडक, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

या भीषण अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे

Aug 9, 2022, 10:01 PM IST
West Bengal BJP MP Demands President Rule After Birbhum Violence Case PT1M3S

Video | बिरभूम हिंसेचे राज्यसभेत पडसाद, पाहा व्हिडीओ

West Bengal BJP MP Demands President Rule After Birbhum Violence Case

Mar 25, 2022, 04:40 PM IST

'कच्चा बादाम' फेम गायकाचा अपघात, प्रकृती चिंताजनक

कच्चा बादाम गाण्यानंतर लोकप्रिय झालेल्या गायकाच्या गाडीचा अपघात 

Mar 1, 2022, 06:55 AM IST

विदयार्थ्यांसाठी मुख्याध्यापकच बनले 'न्हावी'

मुख्याध्यापकांच्या हातात खडूऐवजी कैची 

Nov 20, 2019, 10:29 AM IST

पश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी

पश्चिम बंगालमध्ये एक असं गाव पण आहे जिथं २०१२ पासून दुर्गा पूजेवर बंदी घालण्यात आलीय. या गावात राहणाऱ्या हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही.

Oct 29, 2015, 11:09 AM IST

<B> <font color=red>जात पंचायतीचं फर्मान :</font></b> आदिवासी तरुणीवर १३ जणांकडून सामूहिक बलात्कार

एका आदिवासी तरुणीचे जातिबाहेरच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची शिक्षा म्हणून तिच्यावर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केला.

Jan 23, 2014, 12:20 PM IST