bipasha basu pregnancy

लाडक्या लेकीसाठी बिपाशानं घेतली आलिशान ऑडी! किंमत वाचून डोकं गरगरायला लागेल

Bipasha Basu Audi Car: आईवडिल हे आपल्या मुलांसाठी कायमच संघर्ष करताना दिसतात. आपल्या मुलांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणून आणि आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून पालक हे कायमच झटतं असतात. तेव्हा बॉलिवूड सेलिब्रेटी याला अपवाद कसे ठरतील. सध्या बॉलिवूडची अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu Trending News) हिनं आपल्या लाडक्या लेकीसाठी नवी ऑडी कार घेतली आहे. 

May 30, 2023, 07:05 PM IST

Bipasha Basu Baby Face Revealed: Aww!! बिपाशानं पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा... क्यूट स्माईल पाहून फॅन्स म्हणाले, ''ही तर अगदी...''

Actress Bipasha Basu Reveals her baby girl face: अभिनेत्री बिपाशा बासूनं मागच्यावर्षी एका सुंदर मुलीला जन्म (Bipasha Basu Baby Girl) दिला. तिचं नावंही बिपाशानं अत्यंत सुंदर आणि आकर्षक 'देवी' (Bipasha Basu Daughter Devi) असं ठेवलं आहे. परंतु सुरूवातील बिपाशानं आपल्या लेकीचा चेहरा चाहत्यांसमोर आणला नव्हता. बिपाशानं नुकताच एक फोटो शेअर (Bipasha Basu Daughter Devi Real Photo) केला आहे ज्यात तिनं आपल्या लेकीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

Apr 6, 2023, 01:28 PM IST

Bipasha Basu Baby: बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरला कन्या रत्न!

Bipasha Basu Welcomes Daughter: आलिया पाठोपाठ बिपाशानेही मुलीला जन्म दिला आहे. 

Nov 12, 2022, 02:29 PM IST

बिपाशाने केलं मॅटर्निटी फोटोशूट.. कपडे पाहून लोक संतापले

या फोटोमध्ये बिपाशाने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे, जो तिने कॅमेऱ्यासमोर ओपन दाखवून काही भाग सावधपणे झाकला आहे. 

 
 

Nov 4, 2022, 04:38 PM IST

प्रेग्नंन्सीमध्ये उंच टाचांच्या चपला घातल्यानं बिपाशाला पाहून नेटकरी चिंतेत!, म्हणाले... video viral

हेही तितकेच खरे आहे सध्या बिपाशा आपला प्रेग्नंन्सीचा वेळ एन्जॉय करताना दिसते आहे. 

Oct 8, 2022, 05:42 PM IST

Bipasha Basu कधीही होऊ शकते आई; खास फोटो शेअर करत म्हणाली....

Bipasha Basu च्या घरी लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन, खास फोटो शेअर करत म्हणाली.... 

 

Oct 4, 2022, 11:12 AM IST

चाहत्यांना आनंदाची बातमी दिल्यानंतर Bipasha Basu 'या' ठिकाणी स्पॉट

प्रेग्नेंट Bipasha Basu चा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल... 

 

Sep 18, 2022, 02:57 PM IST

Bipasha Basu डोहाळ जेवणात दिसते गुलाबी परी; सोशल मीडियावर शेअर केलं सुंदर क्षण

आज परत बिपाशा बसूने (Bipasha Basu))  तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर साडीमधील सुंदर फोटो शेअर केलं आहे.

Sep 9, 2022, 04:57 PM IST

बेबी बम्पमध्ये Bipasha चा नवा Video व्हायरल... म्हणाली, ''ही गोष्टी शब्दात मांडणं अवघड''

बिपाशाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये हीच भावना सांगितली आहे.

Sep 2, 2022, 05:12 PM IST

Bipasha Basu Pregnancy : बिपाशा बसूने प्रेग्नेंसीवर सोडलं मौन, म्हणाली ''करण आणि मी...''

बॉलीवूडमधील बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे जोडपं चर्चेचं केंद्र बनलं आहे.

Aug 29, 2022, 10:02 PM IST

प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान बिपाशा बासूचा 'हा' फोटो समोर, पाहून चाहते हैराण

प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान बिपाशा बासूचा 'हा' फोटो ठरतोय चर्चेचा विषय

Aug 6, 2022, 07:09 PM IST

गरोदरपणाबाबत बिपाशा बासू असं काही म्हणालीये, बसला सर्वांना धक्का

चित्रपटांमध्ये सक्रिय नसली, तरीही ती तिच्या वैवाहिक जीवनात मात्र अतिशय सुखात आणि आनंदात आहे

Oct 25, 2021, 12:33 PM IST