bikini

Bikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंध

Bikini Day : दरवर्षी 5 जुलैला आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही बिकिनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली, हे नाव कसं पडलं आणि त्याचा शोध कोणी लावला याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. आज बिकिनी डे निमित्त बिकिनीचा रंजक इतिहासावर एक नजर टाकूयात. 

Jul 5, 2024, 08:54 AM IST

तेव्हा तरुणींच्या स्विम सूट, बिकिनीची लांबी मोजायचे पोलीस; ट्रफिक पोलिसांप्रमाणे पावती फाडून...

Did You Know Police Measure Length of Swimming Suit Bikini: सध्या बिकिनी आणि स्विमिंग सूट सामान्य बाब झाली आहे. मात्र एकेकाळी पोलीस महिलांच्या या कपड्यांची मापं मोजायचे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

Jan 27, 2024, 10:24 AM IST

चहल नाही तर 'या' व्यक्तीसोबत Dhanashree Verma ने केला बिकनी घालून रोमँटिक डान्स; व्हिडीओ व्हायरल

धनश्रीने बिकीनीमध्ये डान्स केला आहे. मात्र यावेळी चाहत्यांना एक प्रश्न आहे, तो म्हणजे धनश्रीसोबत असलेला हा व्यक्ती कोण? 

Feb 26, 2023, 05:55 PM IST

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने हिवाळ्यात वाढवला इंटरनेटचा पारा; Bikini फोटो व्हायरल!

Janhvi Kapoor Hot look: गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस अदांमुळे ती नेहमी चर्चेत राहिली. इन्टाग्रामवर जान्हवी नेहमी (Janhvi Kapoor Instragram) नवनवीन फोटो शेअर करत असते.

Dec 10, 2022, 01:33 AM IST

Malaika Arora Video: चाहत्यांसाठी गोड बातमी, मलायका करतेय दुसऱ्या लग्नाची तयारी...

ती सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय (Active) असते. याचमुळे आजही तिची फॅन फॉलोईंग (Fan following) आहे.

Oct 11, 2022, 08:12 PM IST

वयाच्या 52 व्या वर्षीही 'ही' मॉडेल खूपच हॉट... फोटोंनी वाढवलं internet sensation

 नुकताच तिने 52 वा वाढदिवस साजरा केला.

Sep 2, 2022, 02:57 PM IST

सान्या मल्होत्राचा बिकीनी लुक, आयुष्यमान खुरानाची ही भन्नाट कमेंट वाचाच

 चाहते बॉलीवूड सेलिब्रेटींच्या या बिकीनी लुकवर घायाळ होत असतात. 

Jul 13, 2022, 08:27 PM IST

एकेकाळी इम्रान हाश्मीसोबत इंटीमेट सीन देणारी अभिनेत्री झाली ४५ वर्षांची, पाहा व्हिडीओ

इमरान हाश्मीसोबत एकापेक्षा जास्त बोल्ड आणि इंटिमेट सीन चित्रित केल्यानंतर, मल्लिका  रातोरात सेन्सेशन बनली होती.

Jul 12, 2022, 09:56 PM IST

Hotness Overloaded | 34 वर्षीय मॉडेल उकाड्याने हैराण; पूलमधील बोल्ड अंदाज समोर

Elena Fernandes Bold Photos | अभिनेत्री एलेना फर्नांडिसने सोशल मीडियावर तिचे काही लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीची अतिशय बोल्ड स्टाइल चाहत्यांसमोर आली आहे.

May 27, 2022, 01:00 PM IST

कधी बिकिनी, तर कधी मोनोकिनी! 'आश्रम' फेम बबिताच्या बोल्डनेसने वाढवला इंटरनेटचा पारा

 Tridha Choudhury Hot Photos: बॉबी देओलची वेब सीरिज 'आश्रम 3' सध्या चर्चेत असून या मालिकेत पुन्हा एकदा बबिता म्हणजेच त्रिधा चौधरी बोल्डनेचा तडका लावणार आहे. 

May 25, 2022, 10:00 AM IST

आमिरच्या मुलीवर 'ट्रोल'धाड; बचावासाठी धावली मोठी सेलिब्रिटी, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने पूल पार्टी केली. त्यानंतर आयरा खानचे फोटो प्रचंड व्हायरल झाले.

May 10, 2022, 03:12 PM IST

बिकीनी घालून बर्थ डे सेलिब्रेशन...आमिर खानच्या मुलीने बिकीनीवर का कापला केक?..खरं कारण समोर

आमिर खानची मुलगी आयरा खानने नुकताच तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे.

May 9, 2022, 09:42 AM IST