Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने हिवाळ्यात वाढवला इंटरनेटचा पारा; Bikini फोटो व्हायरल!

Janhvi Kapoor Hot look: गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस अदांमुळे ती नेहमी चर्चेत राहिली. इन्टाग्रामवर जान्हवी नेहमी (Janhvi Kapoor Instragram) नवनवीन फोटो शेअर करत असते.

Updated: Dec 10, 2022, 01:33 AM IST
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने हिवाळ्यात वाढवला इंटरनेटचा पारा; Bikini फोटो व्हायरल! title=
Janhvi Kapoor

Janhvi Kapoor Holiday: अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी (Star Kids) ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चाहत्यांच्या मनात राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर (Social Media) देखील राज्य करते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची (Janhvi Kapoor Fans) संख्या फार मोठी आहे. अशातच आता जान्हवी कपूरच्या नव्या फोटोसची (Janhvi Kapoor Hot look) एकच चर्चा होताना दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस अदांमुळे ती नेहमी चर्चेत राहिली. इन्टाग्रामवर जान्हवी नेहमी (Janhvi Kapoor Instragram) नवनवीन फोटो शेअर करत असते. फोटोंसाठी सोशल मीडियावर चाहते प्रतिक्षा करत असतात. अशातच जान्हवी सध्या सुट्टीवर असल्याने तिने समुद्रकिनाऱ्यावरील (Janhvi Kapoor's Maldives Diaries) फोटो शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती फ्लोरोसंट बिकनी (Janhvi Kapoor Bikini) घालून समुद्र किनाऱ्यावर मजा करताना दिसत आहे. जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे आता इंटरनेटचा पारा वाढलाय, अशी कमेंट नेटकरी करत आहेत.

आणखी वाचा - Guess Who : श्रीदेवीसोबत दिसणाऱ्या 'या' स्टारकिडला ओळखलंत का?

दरम्यान, सोशल मीडियावर जान्हवी (Janhvi Kapoor New Look) नव्या लूकमुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे जान्हवीने 10 - 20 कोटी रुपयांचं नाही तर तब्बल 65 कोटी रुपयांचं Duplex घर खरेदी केलं आहे. जान्हवीने वयाच्या 25  (janhvi kapoor age) व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचं घर विकत घेतलं आहे.