bigg boss8

बिग बॉस 8 : भांडणाला सुरुवात!

‘बिग बॉस-सीझन ८’ चे पहिलं नॉमिनेशन पार पडलंय. यात बिग बॉसच्या विमानातील सर्व प्रवाशांनी नताशाला नॉमिनेट केलंय. कारण ती आतापर्यंत 'आउट ऑफ गेम' खेळणारी स्पर्धेक आहे. म्हणून तिला सर्वांनी टार्गेट केलंय.

Sep 26, 2014, 05:51 PM IST

बिग बॉस 8 : ... असा होता दुसरा दिवस!

बिग बॉस सीझन-8 मध्ये लवकर जोड्या जुळलेल्या दिसून येत आहेच. पहिल्या दिवशी उपेन पटेल आणि सुकृति दोघेही चांगले मित्र झाले तर दुसरीकडे उपेन पटेल हा नताशाला ‘तू खूप क्यूट आहे’ असंही म्हणताना आणि फ्लर्ट करताना दिसतोय.

Sep 24, 2014, 06:21 PM IST

बिग बॉस 8मधील पहिला दिवस 'भूताचा रॅम्पवॉक'

तुम्ही ग्लॅमरस मॉडल आणि एक्टर्स यांना रॅम्पवर कॅट वॉक करताना खूपदा पाहिले असेल. पण तुम्ही कधी भूतांचा रॅम्प वॉक पाहिला नसेल तर काळजी करू नका. हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल, 'बिग बॉस' मध्ये!  पहिल्याच दिवशी वेळ घालवण्यासाठी  सर्व स्पर्धेकांनी भूतासारखा मेकअप करून रॅम्प वॉक केला.

Sep 23, 2014, 06:18 PM IST

‘बिग बॉस’च्या आठव्या सिझनची धमाकेदार सुरुवात

‘बिग बॉस सिझन- 8’ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा बिग बॉसच्या सिझनचं होस्टिंग करतांना दिसतोय. यावेळी ‘बिग बॉस’चं घर हे जुन्या विमानाच्या रुपात दिसत आहे.

Sep 22, 2014, 02:46 PM IST